मदुराईचे मिनाक्षी मंदीर, कॅलिफोर्निया मिशन्समधली चर्चेस, दिल्लीची जामा मशिद, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही आहेत काही प्रार्थनास्थळे. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या प्रार्थनास्थळाचे फोटो या झब्बूमध्ये अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - प्रार्थनास्थळ
कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा.
.
.
पंढरपूर
पंढरपूर
श्री बोडगेश्वर देवस्थान,
श्री बोडगेश्वर देवस्थान, म्हापसा, गोवा. हे तुम्ही भुतनाथ या चित्रपटात पाहीले असेलच.
अजून ८ तासांनी मी घरी जाणार,
अजून ८ तासांनी मी घरी जाणार, गोव्यातीलच अनोखी देवळे दाखवतो. कुणीतरी मला साथ द्यायला थांबा रे.
दिनेशदा तांबडी सुर्लाचा फोटो
दिनेशदा तांबडी सुर्लाचा फोटो अवश्य टाका. माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहे तो.
गोल्डन टेंपल बुद्धिस्ट
गोल्डन टेंपल बुद्धिस्ट मोनास्ट्री
दिनेशदा, मी आहे... वाट्टेल
दिनेशदा, मी आहे... वाट्टेल तितके टाका...
नीस (फ्रान्स) येथिल रशिअन ऑर्थोडॉक्स चर्च...
आमचा गुरुमठ, हळदीपुर, कर्नाटक
आमचा गुरुमठ, हळदीपुर, कर्नाटक
आम्ही आहोत.. पण गोयंची देवळं
आम्ही आहोत.. पण गोयंची देवळं टाकताना गावातालुक्यासकट टाका.
हे एक अजून आडगावीचे देऊळ... छोटेसेच पारावरचे देऊळ पण तो तिठा आवडला म्हणून काढलेला फोटो.
ज्योतीभास्कर जयंत
ज्योतीभास्कर जयंत साळगावकरांनी त्यांच्या घराच्या जागी बांधलेले मेढा, मालवण येथील सुवर्ण गणेश मंदीर (मागील बाजुने)
मायबोलीकर, गोव्यातल्या
मायबोलीकर, गोव्यातल्या देवळांचे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद.
नेरूरचं कलेश्वर आणि वालावलचं
नेरूरचं कलेश्वर आणि वालावलचं आदिनारायण आहे का?
वालावलचं आदिनारायण. श्वासमधली फ्रेम. मी काढलेला फोटो नव्हे पण माझ्या फिल्ममधली फ्रेम.
सावंतवाडीतील पोकळ्यांचे देवघर
सावंतवाडीतील पोकळ्यांचे देवघर
महाबळेश्वरः
महाबळेश्वरः
मुर्डेश्वर, कर्नाटक
मुर्डेश्वर, कर्नाटक
जय सर्वधर्मसमभाव! बहाई (लोटस)
जय सर्वधर्मसमभाव!
बहाई (लोटस) मंदीर, दिल्ली.
कोणत्याही धर्माच्या
कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा. या संयोजकांच्या विनंतीला मान देऊन हा फोटो टाकत आहे.
जामा मस्जिद, हैद्राबाद
ज्योतिबाच्या नावानं, चांगभलं
ज्योतिबाच्या नावानं, चांगभलं
इथे फक्त प्रार्थनास्थळांचे
इथे फक्त प्रार्थनास्थळांचे फोटो (बाहेरून) अपेक्षित आहेत. आतल्या देवांचे नाहीत.
मायबोलीकर, तुम्ही तो जो चपलांचा फोटो टाकलायत तो काढून टाकलात तर बरं होईल.
विएन्ना मधील स्टिफन्स चर्च.
विएन्ना मधील स्टिफन्स चर्च.
काळाराम मंदिर, नासिक.
काळाराम मंदिर, नासिक.
रिओ डाऊन टाऊन मधलं चर्च.
रिओ डाऊन टाऊन मधलं चर्च.
कोल्हापूरचे अंबाबाईचे
कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ.
लोकहो, फोटो सुंदर आहेत. कृपया कुठले देऊळ आहे ते लिहा.
भावे आडोंबातलं(कोंकण)
भावे आडोंबातलं(कोंकण) ग्रामदैवत. शंकराचं देउळ
अगदी लालू, माहित असतील तर कुठली देवळं ते लिहा लोकहो.
गणपती मंदिर नॅशव्हिल, टेनेसी.
गणपती मंदिर नॅशव्हिल, टेनेसी.
गणपती मंदिर , ओमाहा
गणपती मंदिर , ओमाहा
गोव्याचं शांतादुर्गा मंदिर.
गोव्याचं शांतादुर्गा मंदिर.
सेंट पिटर्सबर्ग, वॅटिकन सिटी.
सेंट पिटर्सबर्ग, वॅटिकन सिटी.
रायगडावरचे जगदीश्वर मंदिर.
रायगडावरचे जगदीश्वर मंदिर.
हा कधी पर्यन्त ओपन असणार आहे?
हा कधी पर्यन्त ओपन असणार आहे? गोव्याचे फोटो माझ्याकडे पण आहेत. घरी जावून टाकतेच.
Pages