चित्रपट ओळखा

Maanus Wednesday, November 14, 2007 - 12:58 am:

तुम्हाला आवडलेल्या एखाद्या चित्रपटातला कोणतातरी एका scene मधला फोटो किंवा संवाद इथे टाका, and let maaybolikars guess name of the movie.


सुपरस्टार का? कुणाल खेमूचा.
दीपुर्झा तू नीट क्लू देत जा बघू...



सुपर स्टार...

नक्कीच...

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



माता तुस्सी ग्रेट हो .
क्लु बरोबरच दिलाय ना
****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



टण्या ..
never NEVER assume डोळा मारा



दिपु तुझ्या ओळखायला दिलेल्या वाक्यातच नायकाचा डबल रोल कळत होता, मग तू काय हिंट दिलिस?
दिवे घे स्मित



सोप्पं घ्या...

"क्या शर्ट है.."
"आजीच खरीदी... रेडीमेड है.."
"मै तुम्हारी नही... उसकी बात कर रही हूं..."
"अरे हट.. उसकी तो भाडे की होयेंगी... अपनी तो खून पसीनेकी कमाई की है... क्या बोलता है रे..."

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



आशु२९ तो नायक अन कॉमेडीयन चा सिन आहे स्मित

****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



हेराफेरी का? अक्षय आणि परेश रावलचा किंवा सुनील शेट्टी पण असू शकतो
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!



शोले मधे कोणाचा Double Role आहे.



नायक आणि नायिकेचा संवाद आहे....

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



अन्कूर, उत्तर आहे 'रंगीला'.



बरोब्बर....

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



हे ओळखा,
अबे पंडित कहा भागता है? इनके उलटे फेरे कराओ, हमे ये शादि उतारनि है.
ये कोइ भुत है जो उतार देंगे? बाकायदा शादि हुई है भई!



आशु..
अपना सपना मनि मनि ..

का?

नसता क्लु..



नाहि ह जुना आहे, दुसरी ओळ बिग बिच्या तोंडि आहे.



अमर अकबर अन्थोनि का?



नाहि. जया पण आहे



हा आहे.. चुपके चुपके. स्मित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खुश है जमाना आज पहली तारीख है!



शाब्बास!



"शादी भी हो गई, फेरे भी पड चुके..."
"मै उल्टे फेरे कराऊंगा... उल्टे फेरे...."
"हिंदू शादी इतनी आसानीसे नही टूटती भाईसाहब..."

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



क्लू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खुश है जमाना आज पहली तारीख है!



एक जुना सुपरहिट सिनेमा...
एक क्लासिक कॉमेडी...
ऑल टाईम ग्रेट...

याच नावाचा एक सिनेमा २ वर्षांपूर्वी येऊन हिट झाला...

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



गोलमाल ??
****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



शाबास...
_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



अन्कीवन तु म्हणजे कहर आहेस ... कुठले कुठले डायलॉग पाठ आहेत तुझे... hats off to you.



हा हा... धन्यवाद...

आणि पल्लवी... नुसतं अँकी म्हणालीस तरी चालेल...

हे ओळख आता....

"जब दो लोग एक दूसरेको सॉरी कहते है... तो उनकी नाक कैसे नही टकराती...?"

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट



soldier



येस्स...

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट