अनंताक्षरी - लॉजीकल (मराठी)

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.


आला खुशीत समिंदर
त्याला नाही डर
होडीला दे नाही धरू
गं सजणे
होडीला दे नाही धरू

CBDG

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी



आला आला वारा स.न्गे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासूरा, सया निघाल्या सासूरा...



घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवूनी उंच पिसारा



नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

काळा काळा कापुस पिंजला रे
ढगांशी वारा झुंजला रे
आता तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच....



ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धाउ अन् डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी



डोंगर काठाडी ठाकर वाडी
ठाकर वाडी ला झोपड्या चारी
भगताचा नाग्या हुल्लड हुरी...

चु. भु. द्या. घ्या.



आम्ही ठाकर ठाकर
या रानाची पाखर
या जांभळ्या गर्दीत
मांडुन इवले घर

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....



जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे..



कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कुणाचे ओझे!

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....



लळा जिव्हाळा शब्दच खोटे
मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही
राजा, कुणी कुणाचे नाही



पप्पा सांगा कुणाचे
पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची
मम्मी माझ्या पप्पांची..
आभाळ पेलती पंखावरी
पपांना घरटे प्रिय भारी..........



सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी



अरुण, मस्त गाणं आठवलंस! हाहा

मधु मागसी माझ्या सख्या परी
मधुघटची रिकामे पडती घरी



सख्या रे, सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी...



मी कशाला आरशात पाहु गं
मी कशाला बंधनात राहु गं
मीच माझ्या रुपाची राणी गं
मीच माझ्या रुपाची राणी गं

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....



धन्स रे जीडी ........ स्मित

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधूरी एक कहाणी

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी



डाव मांडून, भांडून मोडू नको
डाव मोडू नको..



आज राणी पुर्वीची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी



घननीळा लडीवाळा
झुलवू नको हिंदोळा

आवश्यक वाटल्यास इथं पर्याय म्हणून 'घन' आणि 'नीळा' हे स्वतंत्र शब्द घ्या. स्मित



शारद सु.न्दर च.न्देरी राती स्वप्ना.न्चा झुलतो झुला
थ.न्ड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना
तुझ्याचसाठी रे तुझ्याच साठी सगे सोयरे मी सा.न्डीले पाठी....



लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या या या या
~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी



अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळू आले....

दिपकी दिपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या....



अरे खोप्यामदी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला



एक झोका एक झोका
चुके काळजाचा ठोका
एक झोका....

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....



अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
पहा पिल्लांसाठी तिनं झोका झाडाला टांगला



ललीताजी ...वरती जीडीनी तेच गाणं टाइपलय स्मित

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....