इवलेसे रोप - प्रवेशिका ८ (limbutimbu)

नाव - धनश्री
गट क्रमांक २: इयत्ता सहावी ते नववी

DJN marathi hand writing 1 18-02-2010.jpg
DJN marathi hand writing 2 18-02-2010.jpg

Submit to kanokani.com

धनश्री- मस्त लिहीतेस तू.
दुश्मनांचा बदला घ्यायचा- हे लै भारी. स्मित

किती सुंदर आणी वळणदार अक्षर आहे. मस्तच धनश्री

हेहेहे सह्ही लिहिलय धनश्री स्मित

छान आहे. खरंच स्मित

अरे वा! मस्त लिहलय की..

छान अक्षर आहे तुझ धनश्री. निबंध पण मस्त लिहिलायस. आज आई बाबांना फुगडी घालायला लाव डोळा मारा

धमाल लिहिलयं . स्मित

सुंदर निबंध लिहिलाय. अक्षरही अगदी छान वळणदार आहे.

अक्षर सुंदर आहे. निबंधपण आवडला.
आsssss बाsssss बाsssss हाहा
'घोषणा' धम्माल आहेत!

सुंदर लिहिलंय एकदम! असेच लिहित रहा

...एकत्र येऊन खेळतात (रंग)>>> हे आवडलं!
मस्त लिहिलंय!

छानच! स्मित
"दुश्मनांचा बदला..... " हाहा हे भारी आहे!

छान लिहीलयस धनश्री. यावर्षी कशी खेळली तुम्ही सगळ्यांनी धुळवड हे आम्हालापण कळव. दुश्मनांचा बदला घेतलास का? स्मित

बाहेर खेळताहेत, वात आणलाय कार्ट्यान्नी!
गवळी आलाय दूध घालायला, तर त्याच्या शेजारीच बादल्या ओतताहेत एकमेकावर. दुधाच्या बरणीत उडले पाणी म्हणजे?
मग काय, नैतरी शिमगाच हे, हासडल्या दोन शिव्या अन बदकू का म्हणुन विचारले, मग गेले बाहेर खेळायला!
पहाटे साडेपाचला होळीची राख वगैरे साफ सफाई केली अन आता धुमाकुळ चाललाय
यान्चा एकेक ओरडा/किन्चाळ्ञा, रस्त्यावरुन जाणार्‍या चूकार गाड्यान्चे हॉर्न्स वगैरे ऐकुन माझ्या काळजाचा ठोका चूकतो अरेरे
असो, पोर हेत, मजा करणारच

छान! अगदी मन: पासून अभिन्न्दन...

छान लिहल आहे... स्मित

छान लिहिलं आहे. अगदी परखडपणे मतं व्यक्तं केली आहेत स्मित