Submitted by ajitdan on 11 March, 2008 - 04:18
फुकट वाट वहिवाट असावि
चिकट मार्गा सोडु नको
झटका येता फटका करुनि
ऊगाच रुपये ऊडवु नको
गुलमोहर:
शेअर करा
फुकट वाट वहिवाट असावि
चिकट मार्गा सोडु नको
झटका येता फटका करुनि
ऊगाच रुपये ऊडवु नको
नीट
नीट अर्थबोध होत नही, नाहीतर कदाचीत मला कळाल नसेल. पण लिहीत रहा. शुभेच्छा.