तोरणा

मी खूपदा तोरण्यावर गेलोय... तोरण्यावर एकटं भटकायला मला जाम आवडतं... भटकत असताना काढलेल्या फोटों पैकी मला आवडलेले काही निवडक फोटो इथे लावत आहे...

तोरणा

सुंदर देखावा

ह्या फोटोच नामकरण तुम्हीच करा... मला काही सुचत नाहीये...

बिनी दरवाजा... उन्हाळ्यात

बिनी दरवाजा... पावसाळ्यात

बुधला

तोरण्याची तटबंधी

गुंजवणी धरण... झुंजार माचीवरुन

आकाशाची निळाई

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

Submit to kanokani.com

मस्त आहेत फोटो. त्या झाडाचा तर सुंदरच आहे.

छान ! स्मित

फारच छान फोटो आहेत! स्मित
मला 'बुधला' खुप आवड्ला..

.

सुरेख प्रचि!

मस्त फोटो... मी पण दोनदा गेलोय तोरण्यावर, एकदा पावसाळ्यात आणि एकदा उन्हाळ्यात.

सुंदर प्रचि...

सुरेख !

विमुक्त, सह्ही फोटो!
बिनी दरवाजा... पावसाळ्यात, बुधला, तोरण्याची तटबंदी हे तर खूपच आवडले! स्मित

सुरेख.

मस्त आहेत फोटो .बुधला...एकदम छान.

मस्तच फोटो!

क्लास फोटुज !!

काश, आमचाही समावेश "विमुक्त" आणि "भटक्या" जमातीत झाला असता, तर आम्हीही असेच म्हाराष्ट्र देशीचा, गडकिल्यावर वारंवार गेलो असतो.

सुरेख!!!

विमुक्त, फोटो छान. तोरण्याप्रर्यंत जाऊनही अजून तोरण्यावर जायचा योग आलेला नाहीये. केव्हा येणारे कोण जाणे.
दिनेशदा, ह्या भटक्या आणि विमुक्त जाती ह्या पंथात समावेश करून घ्यावा लागतो. थोडासा वेळ आणि इच्छा काफी है. एकदा गोडी लागली नां, की मग आपोआप वेळ काढला जातोच.

विमुक्त भाऊ, फोटो झक्कासच...नादखुळा

थोडे गडाचे पण द्या आणी माहितीपण, वाचायला मज्जा येयील स्मित

झकास फोटो. मला २० - २५ वर्शापूर्वीची आठवण झाली. त्या काळी आमच्याकडे camera आणी गाड्या नव्हत्या. S.T. मधून जायला लागायचे. त्यामुळे येताना बस पकडण्यासाठी गड धावत पळत उतरायचो. sac भरून कैर्या आणायचो.

राज्गडाचे फोटो असतील तर टाका ना.

सन्जीव

खूपच छान फोटो!!
४,५ आणि ६ छान!

फार छान आलेत फोटो!

झकास !

मस्त आहेत

विच कॅमेरा गिव द डीटेल्स

आई शपत फोतो लई झकास आहेत मि तर फिदा झालो चा मारी आपन तुझा तेबल फैन झाळॉ आपळ्ञाळा फा॓ण ९६८९६८३४८५

विमुक्त- फोटो एकदम सही रे, आणि कॅमेरा पण लय भारीतला दिसतोय !!!!, क्वालिटी एकदम शोलेट.

फोतो फारच छान आहेत...............सगल्यात छान आहे बुधला

माझ्या कडे पण काहि छान फोटो आहेत तोरण्याचे. मला तुमचा मेल आयडि देता का ? तुम्हाला मेल करतो. म्हणजे तुम्हि इथे अपलोड करु शकाल आणि सगळे एका ठिकाणी राहतील.

बिनी दरवाज्यातील दोन्ही छायाचित्रे अतिशय उत्तम
ॠतुबदल छान आहे.

सुन्दर आहेत फोटो झाडाच्या फोटोचे नाव सुचले निळाईतील हिरवाई!