मराठी उद्योजकांचं हितगुज.
कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्या लोकांसाठी!
हा सध्या फक्त आमंत्रितांसाठी असलेला ग्रूप आहे.
मराठी उद्योजकः सभासदत्व कसे मिळवावे
| लेखन प्रकार | शीर्षक | प्रतिसाद | शेवटचा प्रतिसाद |
|---|---|---|---|
| लेखनाचा धागा | मला काहितरी करायचंय.. | 91 | 13 March, 2010 - 01:12 |
| लेखनाचा धागा | उद्योजकता विकास संघ- संकल्पना | 163 | 12 March, 2010 - 14:26 |
| लेखनाचा धागा | पण विकत कोण घेणार? | 50 | 7 March, 2010 - 02:34 |
| लेखनाचा धागा | उद्योजकांसाठी : जरूर वाचावी अशी पुस्तके. | 30 | 23 February, 2010 - 02:26 |
| लेखनाचा धागा | माझा व्यवसाय : बिझनेस सॉफ्टवेअर | 48 | 13 February, 2010 - 08:21 |
| लेखनाचा धागा | गुळ उत्पादन व विक्री व्यवसाय | 11 | 10 February, 2010 - 21:27 |
| लेखनाचा धागा | मराठी उद्योजकः सभासदत्व कसे मिळवावे | 14 | 19 February, 2010 - 20:32 |
