गणेश दर्शन
आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??
गणेश वंदना
स्वरचित आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य
आपण स्वतः रचलेल्या आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य इथे लिहाव्यात.
सुश्राव्य संगीत - मायबोली सभासदांनी गायलेली गीते
१. सकल कलांचा उद्गाता - श्री केदार पावनगडकर
२.तुंदिलतनु श्री गणेश! - श्री केदार पावनगडकर
३.मला देवाचं दर्शन घेऊ द्या - श्री. सुरेश बापट
४.हे गजवदना - रैना
५.गिरीजासुता! - अगो
६.अमुचा स्वदेश हिंदुस्थान - रविंद्र साठे आणि समूह