Submitted by संयोजक on 15 September, 2010 - 22:46
रेन शेकर
मायबोली आयडी : अमृता
नाव : जुई भावे
वय : ८ वर्षे
उन्हाळ्यात पावसाचा आवाज ऐकावासा वाटतोय?? स्वतःच्या म्युझिकवर नाचावसं वाटतय? बनवा रेन शेकर. :).
वापरलेले साहित्य : पेपर रोल संपल्यावर उरलेली गोल नळकांडी, इथुन तिथुन जमवलेली डेकोरेशन सामग्री, रंग, अल्युमिनीयम फॉईल.
१) सर्वप्रथम नळकांडीला आपल्याला आवडेल तो रंग द्यावा. त्यावर आवडेल ते डिझाईन काढावं.
२) अॅल्युमिनीयम फॉईलचे साधारण ४ इंच व्यासाचे ६ गोल कापावेत.
३) नळकांडीच्या एका टोकाला ३ फॉईलचे गोल एकत्र करुन लावावेत.
४) नळकांडीच्या दुसर्या टोकातुन मुठभर तांदुळ आत टाकावेत.
५) ते टोकही ३ फॉईलचे गोल एकत्र करुन बंद करुन टाकावे.
रेन शेकर तयार :) आता शेक करा आणि नाचा.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आला, आला, आवाज आला लय भारी!
आला, आला, आवाज आला लय भारी! मस्त केलंय डेकोरेशनही!!
शेक शेक गो. मस्त आहे. ग. आवाज
शेक शेक गो. मस्त आहे. ग. आवाज आला.
मस्त आयडिया आणि आवाज ! शाबास
मस्त आयडिया आणि आवाज !
शाबास जुई !
येतोय आवाज छान.
येतोय आवाज छान.
छान कल्पना. आणि सजावट भारी
छान कल्पना. आणि सजावट भारी आहे
.
.
मस्त मजा आली आवाज ऐकून!
मस्त मजा आली आवाज ऐकून!
मजेदार आणि सोपा प्रकार आहे!
मजेदार आणि सोपा प्रकार आहे! जुईची सजावटही भारी आहे!
अरे सह्ही .....
अरे सह्ही .....
छान आहे रेन शेकर! रंगवला पण
छान आहे रेन शेकर! रंगवला पण मस्त! उद्या गार्गीला दाखवते (ती लगेच बनवेल! ) शाब्बास जुई!
(No subject)
आत्ता शाळेत जाण्याआधी तिला
आत्ता शाळेत जाण्याआधी तिला सगळ्या पोस्ट्स दाखवल्या. स्वारी खुश
Thank you
-Jui
अजून आवाज नाहीये ऐकलेला. पण
अजून आवाज नाहीये ऐकलेला. पण कल्पना आवडली.
आवाज ऐकल्यावर परत प्रतिसाद देईन.
जुई, मस्तच ग, Keep It up.
ऐकला ऐकला आवाज. आईच्या
ऐकला ऐकला आवाज.
आईच्या 'हं..' नंतर जोशात शेक केलेलं कळतंय.
झक्कास आयडिया जुई. छान येतोय
झक्कास आयडिया जुई. छान येतोय आवाज.
मस्तच ग जुई, डेकोरेशन पण खूप
मस्तच ग जुई, डेकोरेशन पण खूप मस्त केलय.
छान बनवलय, वेगळं आहे.
छान बनवलय, वेगळं आहे.
सही. सजावट मस्त आहे.
सही. सजावट मस्त आहे.
जुई, छान सजवलायस रेन शेकर!
जुई, छान सजवलायस रेन शेकर!
सजावट मस्त झालीयं. जुई गुड
सजावट मस्त झालीयं.
जुई गुड जॉब!
आम्मोकडे मी केलेली भुण भुण कामी आली.
धन्यवाद दोस्तांनो. प्राची
धन्यवाद दोस्तांनो.
प्राची
विडिओ ऑडीओ मधे कनवर्ट केल्याबद्दल मिनीला स्पेशल शाबासकी आणि धन्यवाद.
खूप मस्त!
खूप मस्त!
मस्तच आहे! एकदम तालात पाऊस
मस्तच आहे! एकदम तालात पाऊस पडतोय.
Good job, Jui!
मस्तच जुईला शाब्बास सांग
मस्तच जुईला शाब्बास सांग !
आवाज पण मस्त येतोय रेनशेकरचा
अरे सही
अरे सही
शाब्बास जुई!!
शाब्बास जुई!!
खूप छान बनलयं आणि आवाज पण
खूप छान बनलयं आणि आवाज पण भारी.
जुईला शाब्बासकी
अरे वा ! जुई मस्त आहे हं तुझा
अरे वा ! जुई मस्त आहे हं तुझा रेनमेकर. नटवला आहेसपण छान.
मस्त. Great Job Jui.
मस्त. Great Job Jui.
पावसाचा आवाज मस्तच, नटवलाय पण
पावसाचा आवाज मस्तच, नटवलाय पण सुंदर !! शाब्बास जुई.
Pages