@sonalisl ....
तुमचे म्हणणे खरे आहे kerala mural paintings ची मूळ पध्दत वेगळी आहे. हे कॅनवास वर kerala mural स्टाईल किंवा शैलीतले
पेंटींग आहे..मुळ पध्दतीने रंगवणे नाही शक्य....जसे आपण वारली किंवा मधुबनी...इ. शैलीतले चित्र काढतो तसेच..एका वर्कशॉप मधे शिकले..तिथे त्यांनी असाच उल्लेख केलेला..
सुंदर
सुंदर
छान
छान
सुरेख
सुरेख
सुंदर
सुंदर
वाह
वाह
Wow... Water colour ने केले
Wow... Water colour ने केले ना?? कँनव्हास वापरला का... रंग पोस्टर कलर का अँक्रालिक आहेत..
मस्त
मस्त
चुन्याचा गिलावा भिंतीवर करून,
चुन्याचा गिलावा भिंतीवर करून, वाळल्यावर माती, गेरू वापरून चित्र काढली? ( kerala mural )
सुंदर!
सुंदर!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
ही चित्र कॅनव्हास वर काढलेली आहेत..रंग- कॅमलिन अॅक्रेलिक कलर्स..
सुंदर
सुंदर
छान.
छान.
सुंदर!
सुंदर!
ही चित्र कॅनव्हास वर काढलेली आहेत..रंग- कॅमलिन अॅक्रेलिक कलर्स..>>> मग हे कॅनव्हास पेंटींग झाले.
Mural painting ची पद्धत वेगळी ना?
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
छान !
छान !
सुरेख!
सुरेख!
@sonalisl ....
@sonalisl ....
तुमचे म्हणणे खरे आहे kerala mural paintings ची मूळ पध्दत वेगळी आहे. हे कॅनवास वर kerala mural स्टाईल किंवा शैलीतले
पेंटींग आहे..मुळ पध्दतीने रंगवणे नाही शक्य....जसे आपण वारली किंवा मधुबनी...इ. शैलीतले चित्र काढतो तसेच..एका वर्कशॉप मधे शिकले..तिथे त्यांनी असाच उल्लेख केलेला..
खूप छान.
खूप छान.
kerala mural स्टाईल किंवा
kerala mural स्टाईल किंवा शैलीतले
Kerala म्हणू शकता। mural म्हटले की वेगळाच अर्थ होतो.
खूप छान...
खूप छान...
चित्रं जमली आहेत. नावातला बदल
चित्रं जमली आहेत. नावातला बदल बरोबर झाला.
पद्मनाभ मंदिरात आहेत मागच्या भिंतीवर.
आवडली.
खूप सुंदर आहै कलाकारी. आवडली
खूप सुंदर आहै कलाकारी. आवडली
सुंदर.. मला पहिले जास्त आवडले
सुंदर.. मला पहिले जास्त आवडले.. डोळे खूप सुंदर काढले आहेत..
अप्रतिम !!
अप्रतिम !!
तुमची कॉफी पेंटींग्स पण बघितली, खूप खूप सुंदर आहेत!