ajai यांचे रंगीबेरंगी पान

कोसबाड हिल

येका आर्टिस्ट कँपच्या निमित्ताने कोसबाड ला गेलो होतो (बाकि सगळे आर्टिस्ट आणि मी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणतात तसं..). कोसबाड डहाणु जवळचे येक आदिवासी गाव. अनुताई वाघ यांची कर्मभुमी.
http://www.geocities.com/grammangal/Anutai_info.html

बोरिवली नॅशनल पार्क

बोरिवली नॅशनल पार्क येथे आज केलेले येक वॉटरकलर..
national-park.jpg

आर्ट फ्युजन शो २००८

शनिवारी नेहरू सेंटरला आर्ट फ्युजन २००८ ला भेट देण्याचा योग आला. बंगाल आणि महाराष्ट्राच्या १०० हुन अधिक कलाकारांचे प्रर्दशन अगदी देखणे होते.

....... झाडामागे चंद्र झोपला गं बाई

Variegated Wash टेक्निक ने हे चित्र साधारण तीन ते चार मिनटात संपवलय. A3 च्या अर्ध्या साईझ चे हे चित्र वेगवेगळ्या वॉशेसच्या सरावाचा येक भाग म्हणुन केलय
limbonichyazaadaamaage.jpg

माझं घर

माझ गावच घर , माध्यम जलरंग हॅन्ड्मेड पेपर, फोटो रेफरन्स पावसाळ्यातला फोटो वापरलाय
ghar.jpg

जलरंग

विकएन्ड (न्)कलाकाराचे जलरंगातले काही फटकारे, प्रतिक्रिया, सल्ला, मदत सगळं काही अपेक्षीत
watercolor.jpg

लेन्स रिव्हर्सल

माझ्या कडे निकॉन एफ एम १० ची किट लेन्स आहे. बरेच दिवस कॅनन ३५० डी वर लेन्स रिव्हर्सल साठी ती लेन्स वापराचे ठरवले होते पण मुंबईत मला कॅनन रिव्हर्सल ऍडाप्टर मीळाला नाही.

मराठी ब्लॉगर्स

आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत मराठी ब्लॉग विश्वावर छोटेखानी लेख आलाय. त्यात मायबोलीच्या मायाजालावर मराठी प्रसार आणि टिकवुन ठेवण्याच्या परिश्रमांची खास नोंद घेतलीय.

टाटा नॅनो

best.jpg

टाटानी लाखाची कार आणली. आत्ता रहेजा, हिरानंदानी,
लोखंडवाला ही मंडळी जोपर्यंत हजारात पार्कींग नाही देत
तो पर्यंत आपल्याला बसच्या रांगेत उभ रहाव लागणारच

पाऊलखुणा

paaUlkhuNaa.jpg

जाईन जिथे जिथे उमटतील माझ्या पाऊलखुणा
हाच विश्वास
हाच बाणा
__________
झाले बाबा १० शब्द