lower back आणि उजवीकडचा पोटाचा भाग, पाय आणि मांडी मध्ये वेदना (स्ट्रेस) का होते?
Submitted by मी फुलराणी on 4 January, 2022 - 03:41
साधारण ३ महिन्यांपासून माझी lower back आणि उजवीकडचा पोटाचा भाग, पाय आणि मांडी मध्ये वेदना (स्ट्रेस) जाणवते. पाय मुडपून बसले कि उजवा पाय आणि गुडघा दुखतो. वजन जास्त आहे. उंची ४.१० नि वजन ६५ आहे. एका आयुर्वेदिक डॉक ला दाखवलं तिने वजनामुळे होतंय अस सांगितलं. पण वजन जास्त असल्यास एकच बाजू जास्त दुखू शकते का?
शेअर करा