गुडघ्याची सर्जरी आणि डॉक्टर निवड्णे वगैरे बद्दल माहिती हवी आहे
Submitted by sneha1 on 3 November, 2021 - 13:09
नमस्कार मंडळी!
माझी लेक १५ वर्षांची आहे, बॅडमिंटन खेळताना गुडघ्याला इजा झाली. MRI मधे कळले की complete ACL tear and medial meniscus tear आहे. दोन ऑर्थोपेडिक डॉ. चे मत घेतले, दोघांच्या मते सर्जरी करणे फायद्याचे राहील, त्यांच्या मते वयस्क लोकांना असे झाल्यास सर्जरी नाही केली तरी चालते, पण हिचे वय बघता ते गरजेचे आहे. तर मला असे विचारायचे आहे,
शेअर करा