तोंड जमूचा प्रश्नच नाय पण मागला भाग बरोबर जमल्यान..
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
योग्या लेका.... आधी साईड व्ह्यू झाला.... हा बॅकसाईड व्ह्यू झाला...
आता लवकरच फ्रंट आणि टॉप व्ह्यू येउन देत...:हाहा:
आता मला कळल जनसेवामध्ये लोन पास करायला का वेळ लागतो ते....:हाहा:
----------------------------------
रिमझीम रिमझीम बरसती धारा...
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
सुंदर दुसर
सुंदर
दुसर्या (मोठ्या )हत्तिला सोंड राहीली द्यायची.
धन्यवाद..
धन्यवाद..
ती सोंड बरोबर दिसत नव्हती म्हणुन नाही दाखवली..
मस्त !
मस्त !
अरे व्वा
अरे व्वा योगी. मस्तच रे.
मला वाटतं मोठ्या हत्तीची सोंड छोट्या हत्तीला रस्ता दाखवण्यासाठी सरळ रेषेत समोर असणार म्हणुनच तुला ती दिसली नाही. :p
मस्तच....
मस्तच....
जंगल बूक
जंगल बूक बघतेय असं वाटलं
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
छान रे!
छान रे! एवढ्या मोठ्या प्राण्याचे चित्र काढून छोटा प्रयत्न काय म्हणतोस?
किती गोड!
किती गोड!
---------------------------------------------
नेकी कर और पानीमें डाल.
सही रे !
सही रे ! जाजु
छान
छान दिसताएत हत्ती.
धनु.
योगी
योगी महाराज, छुपे गुण बाहेर येताहेत. आणखी काय काय कळणार आहे बाबा ?
. . . . .
If you dream to fly with eagles.... Don't waste time swimming with ducks!!
~ Barrack Obama
छान आहे
छान आहे चित्र मला अबबब मोठ्ठा हत्ती आवडला !
योगल्या, चि
योगल्या,
चित्रा मस्तंच...
तोंड जमूचा प्रश्नच नाय पण मागला भाग बरोबर जमल्यान..
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
लय झ्याक
लय झ्याक भौ.
यो छान...
यो छान...
************************
IF i can LOVE myslf despite my infinite FAULTS, how can i have anyone at the glimpse of a few FAULTS.
~ Vivekanand ~
मस्तंय
मस्तंय अगदी !!
www.bhagyashree.co.cc/
छान आहे
छान आहे चित्र !!
मोठ्या हत्तीने खाण्याकडे जर लक्ष द्यायला हवेय. उंचीच्या मानाने जास्त गरगरीत आहे तो
छान आहे
छान आहे चित्र !!
<योगी
<योगी महाराज, छुपे गुण बाहेर येताहेत. आणखी काय काय कळणार आहे बाबा ?> ता लगीन झाल्यार समजताला.
धन्यवाद
धन्यवाद मित्रमंडळी
गुरुकाका..
मो..
जाजु
मस्त....
मस्त....
योग्या
योग्या लेका.... आधी साईड व्ह्यू झाला.... हा बॅकसाईड व्ह्यू झाला...
आता लवकरच फ्रंट आणि टॉप व्ह्यू येउन देत...:हाहा:
आता मला कळल जनसेवामध्ये लोन पास करायला का वेळ लागतो ते....:हाहा:
----------------------------------
रिमझीम रिमझीम बरसती धारा...
मस्त आलंय
मस्त आलंय चित्र योग्या!
विन्या,
विन्या, चारचौघात अशी भांडी फोडूने..
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
मोठ्या
मोठ्या हत्तीणीची अवस्था अशी आहे की बहुधा थोड्या दिवसात दुसर्या बाजूला पण एक लहान हत्ती येणार...
विन्या..
विन्या.. त्यालाच "स्क्रुटीनी" म्हणतात..
सगळ्यांना धन्यवाद फॉर प्रतिसाद..
छान आहे
छान आहे चित्र!!
--------------
नंदिनी
--------------
हाय यो छान
हाय यो छान आहे पन त्याना डाएट करायला लाव.
(No subject)
हाय सुनिधी! थँक यू मी
हाय सुनिधी! थँक यू मी ग्रीसमध्ये ज्या मुलाला सांभाळत होते तो आहे हा. माझा यासोनास!