दर्यावरी रं...

Submitted by गुणेश on 25 July, 2009 - 08:10
गुलमोहर: 

खुपच सुंदर गुणेश.. रंगाची मस्तच सांगड..

छान आहे. Happy

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

सुरेख ... रंग छटा जाम जमल्यात Happy

आकाश मस्त आलय. पण समुद्र जरा नीट जमला असता तर खूपच मजा आली असती.

सुरेख रे ! एकदम स्वर्गीय किनारा Happy
सुर्यास्ताच्या(?) आकाशातल्या आणि पाण्यामधल्या गुलाबी केशरी रंगछटा...फेसाळणार्‍या लाटा ...होडी सगळंच अप्रतिम!

मला ते पक्शि खरे वाटत आहेत

खुपच आवड्ले चित्र...रंगाचे माध्यम ,पेपर इ. डिटेल्स पण लिहिले तर अजुनच छान.

सर्वांना धन्यवाद.

माधव.. आपल्या सुचनेबद्दल आभार.
Pinkswan.. या चित्रासाठी Canvas वर Acrylic रंगांचा वापर केला आहे.

माहीति बद्द्ल धन्यवाद ! गणेश .

Happy Happy Happy मन प्रसन्न केलस.