नमस्कार मंडळी,
या वर्षीच्या सर्व उपक्रमांची नावे व दुवे या धाग्यावर संकलित करत आहोत.
नव्याने जाहीर होणार्या उपक्रमाची माहिती हा धागा संपादित करून इथे दिली जाईल.
मभागौदि घोषणा :-https://www.maayboli.com/node/86300
मोठ्यांसाठी उपक्रम :-
निसर्गायण :- https://www.maayboli.com/node/86307
मराठी शाळा:- https://www.maayboli.com/node/86299
मराठी साहित्य संमेलन: आठवणी, किस्से, वादविवाद:-
https://www.maayboli.com/node/86313
शशक स्पर्धा:- https://www.maayboli.com/node/86293
मभागौदि २०२५- विशेष लेख:
शब्दांच्या पलीकडले... आणि अधलेमधलेही! - स्वाती_आंबोळे
https://www.maayboli.com/node/86383
शब्द - अस्मिता
https://www.maayboli.com/node/86385
वृत्तनिवेदिका ते उद्योजिका: एक महत्त्वाकांक्षी प्रवास- ReenaAbhi
https://www.maayboli.com/node/86384
स्वतःच्या अटींवर जगलेला अवलिया साहित्यिक: चंद्रकांत खोत:- साजिरा
https://www.maayboli.com/node/86419
लहान मुलांसाठी गंमतखेळ:-
शॅार्ट्स/ रिल्स बनवणे :- https://www.maayboli.com/node/86334
अक्षरचित्रे :- https://www.maayboli.com/node/86337
मोठ्यांसाठी गंमतखेळ :-
चित्रांची भाषांतरे
https://www.maayboli.com/node/86312
आधुनिक म्हणी
https://www.maayboli.com/node/86289
प्रकाशचित्रांचा झब्बू - १
https://www.maayboli.com/node/86358
प्रकाशचित्रांचा झब्बू - २
https://www.maayboli.com/node/86290
अरे वा !! धमाल उपक्रम.
अरे वा !! धमाल उपक्रम.
आज
आज
मभागौदि .
सर्व सदस्यांना आणि मभागौदि उपक्रमांना खूप शुभेच्छा !
वरील
वरील
मभागौदि २०२५- विशेष लेख:
यामधे फक्त लेख आलेले दिसतायत.
उपक्रमाबद्दल माहिती, काय अपेक्षित आहे त्याबद्दल जाहीर केलेला लेख दुव्यात देता येईल का ?
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433