Submitted by gsumit on 27 December, 2007 - 22:38
हे पक्षी इथल्या चार्ल्स नदीच्या मध्यभागी थंडिमुळे बर्फाचा पापुद्रा जमलेल्या पाण्यावर उभे होते... मी पुलावरुन खुप लांबुन जास्त झुम वापरुन फोट्प काढल्यामुळे थोडा नॉइज आलाये...
तुम्हाला मोकळा वेळ असेल तेव्हा अजुन फोटो इथे बघा... http://picasaweb.google.com/sumit.gaikaiwari/IceAgeIII
आणी मला तुमचा अभिप्राय नक्कि कळवा... म्हणजे माझ्या तंत्रात काय काय सुधारणा करु शकतो असे... (सुधारणा होण्याचा वाव असल तर... )
गुलमोहर:
शेअर करा
कंपोझिशन
छान कंपोझिशन आहे.खो खो खेळतायत असे वाटते :).बहुतेक अंडरेक्स्पोज झालाय किंवा व्हाईट बॅलन्स चुकलाय असे वाटते कारण पक्ष्याची मान आणि बर्फ अजुन थोडा सफेद असायला हवा होता
धन्यवाद अजय...
हो बरोबर, त्या दिवशी खुप आभाळ पण होते, कदाचित त्यामुळे पण असे अंधुक वाटत असेल... असो पुढच्या वेळेस अजुन काही तरी प्रयोग करुन पाहिल...
सही
ह्यांना रांगेत कसं काय उभं केलं?
:)
त्यांना म्हणालो, मायबोलिवर टाकणार आहे तुमचा फोटो... तर बेटे पोझवर पोझ द्यायला लागले...