Submitted by माबो वाचक on 8 October, 2024 - 10:51
शब्दभ्रमर = https://marathigames.in/index6.html
यामध्ये दिलेल्या अक्षराचा समावेश असलेले शब्द तयार करायचे आहेत. या खेळ साधारण "Spelling Bee" या इंग्रजी खेळासारखा आहे. याच्या तीन कठीण्य पातळ्या आहेत ज्यात अनुक्रमे चार, आठ व बारा शब्द तयार करायचे आहेत.
चित्रखेळ = https://marathigames.in/index5.html
या खेळात एका चित्राचे तुकडे करून ते विस्कळीत करून सादर केले जातात. खेळ खेळणाऱ्याला ते तुकडे योग्य ठिकाणी आणून मूळ चित्र तयार करायचे आहेत. या खेळाच्या चार काठिण्य पातळ्या आहेत.
स्मरणखेळ = https://marathigames.in/MemoryGame/memory.html
या खेळामध्ये चिन्हांच्या जोड्या दडविलेल्या आहेत. खेळाडूला त्या जोड्या ओळखायच्या आहेत. या खेळाच्या चार काठिण्य पातळ्या आहेत.
सर्व खेळ दैनिक आहेत. म्हणजे रोज नवीन शब्द, चित्रे, किंवा चिन्हे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 13 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 21 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
मजा आली खेळताना
वाटतं तितकं सोपं नाही ...... खेळून बघा
दैनिक चित्र अदलाबदली खेळ - 9
दैनिक चित्र अदलाबदली खेळ - 9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 31 सेकंद
प्रयत्न - 23
https://marathigames.in
हे पण छान आहे
रोज खेळून प्रॅक्टिस होणार
दैनिक चित्र अदलाबदली खेळ - 9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 09 मिनिटे, 11 सेकंद
प्रयत्न - 68
https://marathigames.in
क्या बात है मस्तच.
क्या बात है मस्तच.
अदलाबदली खेळ आवडला आहे. तीन
अदलाबदली खेळ आवडला आहे. तीन अक्षरी पासून सहा अक्षरी पर्यंत आहे. मजा येते.
दैनिक तीन अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 06 सेकंद
प्रयत्न - 14
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक चार अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 09 सेकंद
प्रयत्न - 25
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 02 मिनिटे, 56 सेकंद
प्रयत्न - 30
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 06 मिनिटे, 59 सेकंद
प्रयत्न - 61
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक चित्र अदलाबदली खेळ - 9
दैनिक चित्र अदलाबदली खेळ - 9 ऑक्टोबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 45 सेकंद
प्रयत्न - 19
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 10 ऑक्टोबर, 2024
वेळ - 04 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅✅✅❌❌
https://marathigames.in
दोन शब्द आले नाहीत
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 10 ऑक्टोबर, 2024
वेळ - 04 मिनिटे, 23 सेकंद
✅✅✅✅✅✅✅❌❌❌❌❌
https://marathigames.in
यात पाच शब्द आले नाहीत
नोबिता छान धन्यवाद
नोबिता छान धन्यवाद
दैनिक सोपे स्मरणखेळ - 11
दैनिक सोपे स्मरणखेळ - 11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 49 सेकंद
प्रयत्न - 11
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम स्मरणखेळ - 11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 23 सेकंद
प्रयत्न - 18
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 00 मिनिटे, 17 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 02 मिनिटे, 02 सेकंद
✅✅✅✅✅✅❌❌
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 11 ऑक्टोबर, 2024
वेळ - 02 मिनिटे, 31 सेकंद
✅✅✅✅✅❌❌❌❌❌❌❌
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 13
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 13 ऑक्टोबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 44 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
https://marathigames.in
https://marathigames.in
शब्दखेळांची वेबसाईट मला उघडत नाही . इतरांची काय परिस्थिती आहे ?