चित्रकला उपक्रम-माझी आवडती गाडी-माहिरा- (Mrunali.samad)

Submitted by mrunali.samad on 14 September, 2024 - 07:07

माहिरा-वय ६वर्षे .
वर्ग,सेक्शन आणि घर नं पण लिहिलाय Lol
स्कूल बस आमच्या फार आवडीची आहे.. येता जाता फ्रेंड्स सोबत दंगा घालता येतो ना ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाटच पाहत होते माहिराच्या चित्रांची Happy . पर्फेक्ट माहिरा चित्र!आजूबाजूला फापटपसारा नाही.स्कूलबस छान काढली आहे, अक्षरपण छान आहे माहिराचं Happy

वर्ग,सेक्शन आणि घर नं पण लिहिलाय Lol>>>> हेहेहे तिला confusion ला जागाच ठेवायची नाहीये.

छान काढलंय, रंगवलंय.माहिराची गाडी गुलाबी रंगाची असेल असं वाटलं होते.पण नाव गुलाबी अक्षरात लिहिलं आहे.लेकीचे अक्षर झकास आहे.

मस्त नेटकी आहे स्कूलबस माहिराची! (शाळेत नेणार नसेल तर) मलाही यातून प्रवास करायला आवडेल! Happy