चित्रकला उपक्रम : माझी आवडती गाडी - स्वरुप - रुहान कुलकर्णी

Submitted by स्वरुप on 11 September, 2024 - 03:26

माझा मुलगा रुहान (वय वर्षे ९) ने काढलेले चित्र

चित्र काढता काढता विषयाची व्याप्ती वाढत गेली आणि कागद कमी पडल्याचे लक्षात येताच वेगळ्या कागदाची पुरवणी जोडण्यात आलेली आहे.
त्याला म्हंटले रंगव की तर म्हणतोय असेच बरे दिसतेय.... रंगवले तर मज्जा जाईल!!

मुलगी गेले दोन तास कुठले कार्टून काढायचे यावर नुसतीच चर्चा करत पेपर पेन्सिल घेऊन बसली आहे..... चर्चा सफल झाली तर येईल दुपारपर्यंत तोही धागा Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगवले तर मज्जा जाईल!! Lol
बरोबर म्हणाला तो...
चित्र अगदी क्लासिक अन प्रो आहे एकदम.. पुरवणी जोडून सुद्धा ते लक्षात न येणे हे कमाल आहे.

खूपच छान.
त्याची निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती चांगली आहे

रुहानकडून सगळ्यांना धन्यवाद Happy

त्याला दिल्या सकाळी वाचायला सगळ्या कॉमेंट्स

आज त्याच्या मराठी व्होकेबमध्ये ' निरीक्षणशक्ती' आणि कल्पनाशक्ती' अश्या दोन नवीन शब्दांची भर पडली Happy

त्याला दिल्या सकाळी वाचायला सगळ्या कॉमेंट्स

आज त्याच्या मराठी व्होकेबमध्ये ' निरीक्षणशक्ती' आणि कल्पनाशक्ती' अश्या दोन नवीन शब्दांची भर पडली>>> अरे वा! हे एक बरं झालं Happy
Welcome सांगा त्याला