शिलाँग मध्ये राहण्याबाबत

Submitted by सन्ग्राम on 3 April, 2024 - 23:57

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फॅमिली सोबत शिलाँग ट्रीप करण्याचा प्लॅन आहे. ३ रात्री ४ दिवस असेन. Shillong सोबत Cherrapunji ही कव्हर करायचं आहे. सर्व दिवस शिलाँग मध्येच stay करायचा विचार करतोय. सो आधी कोणी जाऊन आले असल्यास चांगले हॉटेल आणि टुरिस्ट गाईड सुचवावा. हॉटेल बजेट friendly असेल तर उत्तम.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

May be it's too late आणि तुम्हीं already booking केलं असेल पण Airbnb उत्कृष्ट option aahe Shillong मध्ये राहण्यासाठी. आम्ही गेल्यावर्षी मेघालय ट्रीप केली होती. शिलाँग मध्ये ज्यांच्याकडे राहिलो होतो (Airbnb) त्या रिटायर district collector होत्या.... त्यांनी इतकी सुंदर माहिती आणि काय काय बघण्यासारखं आहे ह्याची एक iternary बनवून दिली होती.

मी suggest करीन... शिलाँग वरून चेरापुंजी रोज जाण्यापेक्षा... चेरापुंजी मध्ये stay करा. कारण चेरापुंजी मध्ये खूप ट्रेकिंग पॉइंट्स आहेत म्हणून दिवसाअंती दमायला होत त्यात २ तास ट्रॅव्हल back to Shillong खूप tiring होईल

धन्यवाद हेमाली.
बुकिंग अजुन करायचंय सो Airbnb नक्कीच consider करीन.
Cherrapunji मध्ये stay che suggestion दिल्याबद्दलही Thanks.