बृह्मुंबई म्हणजे जी स्थानके लोकल ने जोडली आहेत ती.
चर्चगेट ते विरार आणि CST to खोपोली, झालच तर नवी मुंबई आणि हार्बर त्याला जोडा ( मला स्टेशने माहीत नाहीत).
पुण्यासारख मुंबईत जगप्रसिद्ध अस काही नसतं पण प्रचंड लोकप्रिय आणि रात्री उशिरापर्यंत चालणार्या आणि रोजच्या रोज हजारो लोकांना चविष्ट अन्न पूर्वीणाऱ्या हजारो जागा आहेत..
त्यातल्या मला माहित असलेल्या स्टेशन किंवा एरिया प्रमाणे मी.लिहिते. ज्यांना अजून माहीत असतील त्यांनी भर टाकत जा.. .वाहता धागा आहे
चर्चगेट -
Uderground स्टेशन / सब वे मधील शेव पुरी ( नाव नाही आठवत)
सीएसटी
पूर्ण खाऊ गल्ली
कॅनन पाव भाजी
लमिंग्टन रोड
मरवान बेकरी
दादर
कैलाश लस्सी
छबिलदास वडा
शिवाजी पार्क जवळ फ्रँकी
आस्वाद
माटुंगा वेस्टर्न
सिटी लाईट पाणीपुरी
माटुंगा सेंट्रल
मणी
डिपी s
Wafers wala स्टेशन वरचा
मुलुंड
वेस्ट का दबेल आई एक डोसा हाऊस .. सगळया प्रकारचे डोसे मिळायचे
ठाणे
टीप टॉप थाळी
मामलेदरची मिसळ
कुंज विहारी वडापाव / लस्सी
राजमाता / श्रद्धा वडापाव
प्रशांत कॉरनर
शेगाव कचोरी
कृष्णा समिसा/ बंगाली sweets
कल्याण
खिडकी वडा
अनंत हलवाई
कर्जत
खिडकी वडा
मालाड
Mm मिठाई वाला
आख्खा ग्रुप आहे आधीच!https:/
आख्खा ग्रुप आहे आधीच!
https://www.maayboli.com/node/8039
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!