Submitted by स्वरुप on 28 September, 2023 - 04:47

उपक्रम जाहिर झाल्यावर घरात जेंव्हा डिटेल्स सांगितले तेंव्हापासून बच्चेकंपनीने अगदी पिच्छा पुरवला होता...... दोन चारदा रफ ड्रॉइंगसुद्धा काढून झाले; पण आधी घरचा गणपती आणि मग सोसायटीतले गणपतीचे कार्यक्रम, स्पर्धा यामुळे गेले काही दिवस जरा गडबडीचेच होते.
आज सगळ्यांनाच सुट्टी असल्यामुळे आज उठल्या उठल्याच "आधी लगीन चांद्रयानाचे" हे अजेंड्यावर आले होते.
माझ्या मुलाने (रुहान ने) काढलेले हे चांद्रयान
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच सुंदर रूहान..रंगसंगती पण
खूपच सुंदर रूहान..रंगसंगती पण मस्त..
मस्त ! यान तर मस्त आहेच..
मस्त ! यान तर मस्त आहेच.. आकाशाचे रंग फार फार आवडले
अतिशय सुंदर काढलं आहे.
अतिशय सुंदर काढलं आहे. आकाशाचे रंग सुरेख! शाब्बास रुहान.
अतिशय सुंदर! शाब्बास रुहान!
अतिशय सुंदर! शाब्बास रुहान!
सुंदर काढले आहे.
सुंदर काढले आहे.
खूप सुंदर!! शाब्बास रुहान!!
खूप सुंदर!! शाब्बास रुहान!!
फारच सुरेख काढलय व रंगवलय.
फारच सुरेख काढलय व रंगवलय. रुहानचे खूप कौतुक. नावही गोड आहे. रुहान!
शाब्बास रुहान. सुरेख चित्र
शाब्बास रुहान. सुरेख चित्र काढले आहेस.
चांदोबा चे डोळे पण दिसले बर का ?
वा! काय सुंदर काढले आहे!
वा! काय सुंदर काढले आहे!
खूप छान रंगसंगती
खूप छान रंगसंगती
वाह वा, अप्रतिम. शाबास रूहान
वाह वा, अप्रतिम. शाबास रूहान.
खूप छान, रुहान.
खूप छान, रुहान.
(वय काय ते लिहाल का? उत्सुकता म्हणून विचारले.)
खूप सुरेख झाले आहे. शाब्बास
खूप सुरेख झाले आहे. शाब्बास रुहान..!
शाब्बास रुहान! छानच चित्र!
शाब्बास रुहान! छानच चित्र!
खूप सुंदर!
खूप सुंदर!
रच्याकने रुहान या नावाचा अर्थ काय आहे?
सगळ्यांना रुहान आणि
सगळ्यांना रुहान आणि माझ्याकडून खुप खुप धन्यवाद!!
All your comments means a lot
रुहान आठ वर्षाचा आहे.
रुहान आठ वर्षाचा आहे.
रुहानचा अर्थ Spiritual; Kind hearted
शाब्बास रुहान !
शाब्बास रुहान !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अरे वाह,, छान आहे
अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन रुहान