हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..
आजचा विषय - मी पाहिलेले देऊळ
मंडळी, आपल्याला मनःशांती हवी असेल तर आपसूकच पावले देवळाकडे वळतात. मंदिर, मग ते कोणत्याही देवतेचे असले तरी तेथे जाऊन दर्शन घेतल्यावर मनाला वेगळेच समाधान लाभते. प्रत्येक देवळासोबत एक कथा किंवा वैशिष्ट्य निगडित असते. काहींची स्थापत्य शैली खास असते, तर काही देवळे तिथल्या दैवतासाठी प्रसिद्ध असतात. तुम्ही कोणते देऊळ पाहिले आहे? इथे प्रकाशचित्र द्या आणि सोबत त्याचे वैशिष्ट्य/माहिती लिहिलीत तर उत्तमच!
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
(No subject)
(No subject)
.
भीमा - इंद्रायणीच्या
भीमा - इंद्रायणीच्या संगमावरचे निर्जन बेट + एकांताची श्रीमंती मिरवणारे देऊळ.
अनिंद्य - सुरेख आहे हा फोटो
अनिंद्य - सुरेख आहे हा फोटो
हे आमचे ग्राम दैवत.
हे आमचे ग्राम दैवत.
खिद्रापूर सभा मंडपातून
खिद्रापूर सभा मंडपातून दिसणारे आकाश
शेगांव , आनंदसागर प्रवेशद्वार
शेगांव , आनंदसागर प्रवेशद्वार
आशिका , Thank you !
आशिका ,
Thank you !
सिद्धेश्वर देवळाचे प्रांगण
सिद्धेश्वर देवळाचे प्रांगण किती लख्ख आहे. आवडले. दीपमाळही सुंदर.
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर
ऐलतीरावरून , गोराई (मुंबई) चा
ऐलतीरावरून , गोराई (मुंबई) चा पगोडा
पराशर तलाव आणि पराशर मंदिर,
पराशर तलाव आणि पराशर मंदिर, हिमाचल प्रदेश. तलावात वरच्या बाजूला जो छोटा बेटासारखा भाग दिसतोय तो स्थिर नसून पूर्ण तलावात फिरत असतो. खूप सुंदर ठिकाण आहे. हा फोटो जवळच्या टेकडीवरून घेतला आहे.
उज्जैन चा मंदिर परिसर
उज्जैन चा मंदिर परिसर
सगळेच फोटो अप्रतिम.
सगळेच फोटो अप्रतिम.
शांतादुर्गेचं मंदिर पाहताना चर्चचा भास झाला. तसंच बौद्ध स्तूपांची शिखरंही घुमटाकार असतात. तेव्हा हा एकमेकांच्या वास्तुकलेचा प्रभावही असेल
काही काही देवळांना ऑइल पेंटने रंगवल्यासारखं वाटतंय का?
भगवान महावीर तपोभूमी, उज्जैन
भगवान महावीर तपोभूमी, उज्जैन
उत्तराखंडस्थित माणा नावाच्या
उत्तराखंडस्थित माणा नावाच्या भारतातील पहिल्या गावातील सरस्वती मंदीर
मुक्तागिरी जैन मंदिर
मुक्तागिरी जैन मंदिर
केदार नाथ मंदीर मागची बाजू
केदार नाथ मंदीर - मागची बाजू
ढगफुटीच्या वेळेस एक मोठी शिळा वहात येऊन मंदीराच्या जरा अलीकडे थांबली आणि येणारे पाणी मंदीराच्या दोन्ही बाजूला वळले आणि त्या पाण्याच्या तडाख्यातून मंदीर वाचले,
ते लहान दगड(शिळा) काय आहेत?
ते लहान दगड(शिळा) काय आहेत?
अखिलेश्वर मंदीर, माहेश्वर
अखिलेश्वर मंदीर, माहेश्वर
पुण्याजवळ असलेले रामदरा येथिल
पुण्याजवळ असलेले रामदरा येथिल प्राचीन शिवमंदिर
पुण्यातील ओंकारेश्वर
पुण्यातील ओंकारेश्वर
मामी काय प्रसन्न फोटो आहे गं.
मामी काय प्रसन्न फोटो आहे गं.
सामो असे एकावर एक दगड
सामो असे एकावर एक दगड रचण्याची प्रथा आहे पहाडात . तसे केल्याने आपले कल्याण होते अशी काहीशी भावना आहे त्याच्या पाठीमागे.
हर्पेन धन्यवाद.
हर्पेन धन्यवाद.
नृसिंह मंदीर, जोशीमठ
नृसिंह मंदीर, जोशीमठ (ज्योतिर्मठ)
इथे थंडीच्या मोसमात बर्फ पडल्यामुळे बदरीनाथाचे देऊळ बंद राहते त्यावेळी बदरीनाथाची उत्सवमुर्ती नित्यपुजेकरता म्हणून पालखीने खाली आणून ह्याच देवळात ठेवतात.
हे हल्लीच नवीन बांधले आहे. (म्हणजे तरी झाली असावी ३-४ वर्षे)
सामो धन्यवाद.
सामो धन्यवाद.
उद्यान गणेश, शिवाजी पार्क, दादर
नेवासा स्थित पैसाचा खांब
नेवासा स्थित जिथे ज्ञानेश्वरीची रचना झाली तिथले मंदीर (पैसाचा खांब असलेले)
बृहदेश्वर मंदिर, तंजावर
बृहदेश्वर मंदिर, तंजावर
अरुणाचलेश्वर मंदिराचे एक
अरुणाचलेश्वर मंदिराचे एक गोपुर, तिरुवंन्नमलई
Pages