Submitted by mrunali.samad on 19 August, 2023 - 03:37
का एका अनएकेडमी शिक्षिकाला जॉबवरून काढण्यात आलं?
कुठे चालला आहे आपला भारत देश?
आजकाल शिक्षित लोकांना निवडून द्या म्हणणं गुन्हा झाला आहे..
२०२३ मधे जेव्हा आपण विकसित देशांबरोबर तुलना करतो तेव्हा अशा मानसिकतेमुळे आपण मागे तर नाही जात आहोत असं नाही वाटत का..अशाने भारत विकसित देश कसा बनणार?
फक्त निवडक लोकांना काहीही बोलायचं स्वातंत्र्य, त्यांनाच उज्वल भविष्य.. बाकिच्यांना बेसिक गोष्टी बोलायचा पण हक्क नाही?
असं वाटत नाही तुम्हाला भारतात शिक्षित अडाणी लोक जास्त झाले आहेत?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्या धंद्याला बाधा येत आहे
आपल्या धंद्याला बाधा येत आहे की नाही हे मालक ठरवतो.
आपण कोण ठरवणार बाबा?
आणि काम करणाऱ्याला एक सोडून हजार नोकऱ्या मिळतात, नाहीतर तो स्वतःचा धंदा चालू करतो.
आता रविष कुमार चे उदाहरण घ्या
ND टीव्हीमध्ये नाही पटलं... दिली सोडून... काढले स्वतःच नवीन youtube चैनल .... रोज रोज मोदीविरोधी बोलून
मस्त पैशे कमावतोय.....
तात्पर्य , मालकांनी नोकराला नोकरीवरून काढणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे, हा माझा व्यवहारिक अँगल आहे.त्यात एवढी राजकीय चर्चा करण्यासारखे काही नाही ,एवढेच माझं म्हणणं .
त्यातूनही यात कोणाला राजकारण आणायचे असेल तर आणू दे बाबा.
आपल्याला काय?
मी पण आता पॉपकॉर्न ऐवजी खारेमुरे घेऊन मज्जा बघत बसतो...
हून जाऊं द्या.....
नवीन कायदे होणार आहेत. तर
नवीन कायदे होणार आहेत. तर या गोष्टी कशा प्रकारे थांबवल्या जाणार या कायद्यामुळे हे कुणी सांगेल का ?
https://www.bbc.com/marathi/articles/cpdmzvlrzk1o?fbclid=IwAR1skVX81UCPe...
आता रविष कुमार चे उदाहरण घ्या
आता रविष कुमार चे उदाहरण घ्या
ND टीव्हीमध्ये नाही पटलं... दिली सोडून... काढले स्वतःच नवीन youtube चैनल .... रोज रोज मोदीविरोधी बोलून
मस्त पैशे कमावतोय..... >>>>>>>>>>
रविषकुमार चा प्रत्येक व्हिडिओ किमान २० लाख वेळा पहिला गेला आहे , म्हणजे रोजचे किमान एक लाख तर महिन्याचे २५/३० लाख सहज कमवतोय !
इतका पगार एन डी टिव्ही नक्कीच देत नसणार .
चला !
मोदींवर टीका करून का होईना त्याचे पोट भरतय यातच समाधान आहे
त्याने कुठल्याही परिस्थितीत
त्याने कुठल्याही परिस्थितीत व्यक्तव्य करू द्या, पण तो जे बोललाय ते बरोबर आहे कि चूक? सामान्य माणसाला पण कळतंय ना कि शिक्षित लोकांना निवडून द्या म्हणण्यात वावगं काय आहे?. यावरून पण ट्रोल करण्यात यावं..
धार्मिक गोष्टिंवर बोलल्यावर तर जगणं मुश्कील करतात लोक ट्रोल करकरून तो ऑलटुगेदर वेगळा विषय आहे त्यावर नो कमेंट पण आता शिक्षणावर बोलायचं स्वातंत्र्य पण नाही का सामान्य माणसाला?
आयटिसेलवाले इतके बुध्दिहिन आहेत का? अडाणी लोक सगळ्या पक्षात आहेत..यांना इतकं पण कळू नाही..
एकाच पक्षात अडाणी भरलेत हे एक्सेप्ट करताहेत ते लोक ट्रोलींग करून.
हे सगळं पाहून वाटतंय कि शिक्षित अडाणी अंधभक्तांची संख्या जास्त झालीए..
माझं मत भक्ती करायचीच असेल तर आपल्या पालकांची आपल्या ईश्वराची करावी, कुठल्याही पॉलिटिकल पार्टी ची करू नये.
शिक्षणावरून बोलला म्हणून
शिक्षणावरून बोलला म्हणून ट्रोल केलेलं नाही. या सरकारने नवीन कायदे आणले म्हणून त्यांना मत देऊ नका असा प्रचार करतोय. तोही करायला हरकत नाही पण त्या अकडेमीचा शिक्षक म्हणून क्लासरूमध्ये करायचा नाही इतकंच आहे.
त्याचं पूर्ण transcript वर दिलेलं आहे. ते वाचता येत नसेल , डोक्यात शिरत नसेल किंवा मग तरीही खोटंच रेटायचं असेल तर चालू द्या.
शिक्षणावरून बोलला म्हणून
शिक्षणावरून बोलला म्हणून ट्रोल केलेलं नाही. या सरकारने नवीन कायदे आणले म्हणून त्यांना मत देऊ नका असा प्रचार करतोय. तोही करायला हरकत नाही पण त्या अकडेमीचा शिक्षक म्हणून क्लासरूमध्ये करायचा नाही इतकंच आहे.
त्याचं पूर्ण transcript वर दिलेलं आहे. ते वाचता येत नसेल , डोक्यात शिरत नसेल किंवा मग तरीही खोटंच रेटायचं असेल तर चालू द्या.>>>अगदी स्पष्ट शब्दात मोदींना मत देऊ नका असेही म्हटलं असतं, अगदी unacademy च्या class मधून ही म्हटलं असतं तरीही काढायला नको होत. भाषण स्वातंत्र्य सर्वांना भारतात सर्वत्र आहे. सो स्टॉप your nonsense.
भाषण स्वातंत्र्य मान्यच आहे.
भाषण स्वातंत्र्य मान्यच आहे. पण क्लासमध्ये विद्यार्थ्यांना politically influence करणं त्या संस्थेच्या नियमात बसत नाही. मोदींविरोधी प्रचार उघडपणे माबोवर वगैरे करतात तसा करावा. त्या अकॅडमीचा शिक्षक या भूमिकेतून क्लासमध्ये मुलांना शिकवण्याच्या नावाखाली पोलिटिकल प्रचार करणं याला त्यांनी आक्षेप घेतला.
बाकी काँग्रेस सरकारने तर सरकारवर टीका करणारी फेसबुक पोस्ट केली म्हणून शिक्षकाला काढलेलं - तीही लिंक वर दिली आहे. ते आवडतं आणि हे खटकतं ही एक मज्जाच आहे.
काँग्रेस सरकारने तर सरकारवर
काँग्रेस सरकारने तर सरकारवर टीका करणारी फेसबुक पोस्ट केली म्हणून शिक्षकाला काढलेलं - तीही लिंक वर दिली आहे. ते आवडतं आणि हे खटकतं ही एक मज्जाच आहे.>>> माझ्या स्वतःच्या मते ते ही चुकीचं आहे पण त्या लिंक मध्येच कोणत्या कायद्या नुसार कारवाई केली आहे ते दिलेलं आहे. तुम्हाला कायदा पटत नसेल तर बदलून घ्या कायदा.
कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजची
कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजची अंधभक्ती करू नये ...सरकारं येतील आणि जातील आपण न्युट्रल राहायला हवं..तो त्याची नाराजगी व्यक्त करतोय..जे पटत नाही त्यावर प्रश्न विचारणे एवढा अधिकार तर सामान्य नागरिकाला लोकशाहीत असतो ना? (काजोल ला ट्रोल करण्याचं काय कारण होतं? ती ही अंधभक्ती च ना?...)
राजकारणी पब्लिक सर्वंट्स असतात, त्यांचा पगार आपल्या टैक्सच्या पैशातून जातोय.. घरातील मदतनीस, मेड यांची भक्ती आपण नाही करत ना मग यांची का करा.. समाजासाठी हे लोक काय चांगलं करताएत हे विचारणं आपला हक्क आहे..
पुन्हा त्याच थापा. Hence
पुन्हा त्याच थापा. Hence repeating the rebuttal
तो म्हणाला , नुसतं नाव बदलून काही होत नाही. त्याला कायदा बदलला असं म्हणत नाहीत. त्यासाठी शिकलेल्या लोकांना निवडून द्या. बरं हे त्याने स्वतःच्या लिगल पाठशाला या यू ट्यूब चॅनेलवर म्हटलं होतं. अनअॅकॅडमी मध्ये नाही.
Don’t elect someone who only knows changing names. Choose well. भाजपवाले युपीए ने आपलं नाव बदलून इंडिया केलं म्हणून टीका करताहेत ना? तुम करो तो रासलीला?
बरं. अशोका विद्यापीठात काय काय चाललंय? आधी प्रताप भानु मेहतांना राजीनामा द्यावा लागला. आता एका प्राध्यापकाने राजीनामा दिलाय. तेही खाजगी विद्यापीठच आहे.
मोदींवर टीका करून का होईना
मोदींवर टीका करून का होईना त्याचे पोट भरतय यातच समाधान आहे >>> मोदी सोबत भागीदारी करुन, कायदे, यंत्रणा हव्या तश्या वाकवून करदात्यांच्या पैशाने अदाणी, अंबानी, बाबा रामदेव स्वत: सहीत रास्वसं, भाजप, आणि आयटी सेल ची पोटंच काय तुंबड्या सुद्धा भरत असतील तर तो तर बिचारा स्वकष्टाचं खातोय....निदान तुमच्या कष्टाचं हक्काचं काही खात नाही म्हणून समाधान मानलत तर 'वैचारिकदृष्ट्या' जास्त उचित ठरेल.
....निदान तुमच्या कष्टाचं
....निदान तुमच्या कष्टाचं हक्काचं काही खात नाही म्हणून समाधान मानलत तर 'वैचारिकदृष्ट्या' जास्त उचित ठरेल. >>>>>>>>>>
छ्या ! छ्या !!!
माझ्या कष्टाचे त्याला मी देईनच कसा ?
रविश प्रवृत्ती सारख्यांच्या करंगळीवर मी गोमूत्र देखील टाकत नाही ......
उलट तो स्वावलंबी झाला म्हणून आनंद व्यक्त केला होता .
माझ्या कष्टाचे त्याला मी
माझ्या कष्टाचे त्याला मी देईनच कसा ?>> इथे तुमच्या कष्टाचे म्हणजे देशातल्या नागरीकांच्या कष्टाचे या संदर्भात आहे हो, कारण तिथे तुमच्या समाधानाच्या विषय चाललेला ना....पण उत्तरात अदाणी, अंबानी, रामदेवबाबा यांचा
सोईस्कररीत्या नामोल्लेख टाळून निदान यांच्या आणि मोदीच्या लुटीच्या भागीदारीच्या परिस्थितीला मूक सहमती दाखवून दिलीत हे ही नसे थोडके....आता स्वावलंबी प्रवृत्तीच्या मनुष्याच्या करंगळीवर गोमुत्र ही टाकणे पसंत नसणे, पण लुटारूंच्या टोळीची भलामण करीत दानपात्र घेऊन पुढे पुढे करणे हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा, संस्कृतीचा आणि संस्कारांचा विषय झाला.... समाजात उडदामाजी काळे गोरे असायचेच असे आम्हीही समजून चालतो.
फिजिक्सच्या नावाखाली हा हे
फिजिक्सच्या नावाखाली हा हे काय शिकवतोय?
https://twitter.com/Politics_2022_/status/1695068296549175507
आज देशाला तृप्ता त्यागी सारख्या शिक्षकांची गरज आहे. त्यांना यंदाच्या शिक्षकदिनी राष्ट्रपती पुरस्कार मिळायला हवा.
Pages