कुठला धागा काढू ?

Submitted by ढंपस टंपू on 21 July, 2023 - 12:19

आज कोणता धागा काढावा हे समजलंच नाही. मती गुंग झाली. डोकं काम करेनासं झालं.
डोळे गरागरा फिरले. तुम्हीच बघा हे आणि सांगा आता कोणता धागा काढू ?

https://www.youtube.com/watch?v=AxBtJrsAOvM

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरा जवळच्या वडाचा कुठलाही धागा काढ़ा की, त्यात काय विचरायचं एवढं ?
दर वर्षी एवढे धागे बांधले जातात त्यातला एखादा काढायला परमिशन कशाला !!