टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा

Submitted by भरत. on 16 July, 2023 - 13:53

And we have a new Wimbledon Champion!

बाकीचा मजकूर उद्या अपडेट करेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्ट्रेलियन ओपन कुणी बघतय की नाही. बिग फोर मधला शेवटचा अजून आहे. नोव्हाक. पण नविन मंडळींचे आव्हान काही त्याला झेपणार नाही. विशेषतः यान्निक सिनरचे. (तसे ते कुणालाच झेपत नाही म्हणा) सिडींग प्रमाणे सेमी फायनल मुकाबला दोघांमधे होईल.
सिनर आणि कार्लोसचे द्वंद्व कोणि जखमी न झाल्यास ब-याच काळपर्यंत आपल्याला आनंद देत राहील..अगदी फेडरर नादाल सारखे.
दोघांनीही गेल्या वर्षी दोन दोन वाटून घेतले आहेत ग्रँड स्लॅम, पण इतर ठिकाणी कार्लोस सिनर इतका कंन्सिस्टन्ट नाही.बघू काय होते ते. माझे मत सिनरला. Happy
कार्लोस इतक्या कमी वयात करियर स्लॅम करतो का ही उत्सुकता आहेच. पण इथे तरी ते होणार नाही. Happy