Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागचा विनर अक्षय केळकर ची एक मालिका येते आहे कलर्सवर. याच्यात खरेतर काहीच खास नाही पण कामे बरीच मिळतात वाटते.

हो अबीर गुलाल, दातारबाई आहेत, व्हिलन असाव्यात.

हिंदीतही दोन केल्यात. मी बघितल्या नाहीत पण बिग बॉस बघताना समजलं.

Pages