मायबोली - २६ वर्ष पूर्ण
Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
80
आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.
मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.
-अॅडमीन टिम
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
अभिनंदन आणि शुभेच्छा! माबो हा
अभिनंदन आणि शुभेच्छा! माबो हा वेगळाच अनुभव आहे.
मायबोलीला खूप शुभेच्छा आणि
मायबोलीला खूप शुभेच्छा, अभिनंदन आणि धन्यवाद
अभिनंदन आणी शुभेच्छा !
अभिनंदन आणी शुभेच्छा !
मायबोलीला २६ व्या
मायबोलीला २६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
अभिनंदन... आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार
अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार
अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार
अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार
माझे आणि मायबोलीचे २०
माझे आणि मायबोलीचे २० वर्षांचे सहचर्य आनंददायक आहे..... या निमित्ताने जुन्या मंडळींनी आपले सुखद क्षण शेअर केले आणि सध्या सक्रीय नसलेल्या काही सदस्यांना बोलके केले तर छान होईल.
मायबोलीस अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे व्वा ... अभिनंदन आणि
अरे व्वा ... अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
प्रदीर्घकाळ जोमाने कार्यरत
प्रदीर्घकाळ जोमाने कार्यरत राहणे व सातत्याने यशस्वी होत राहणे हे फार मोठे आहे. यात ज्यांचा सहभाग आहे, होता, त्या सर्वांना नम्र अभिवादन!
विविध क्षेत्रांमधील तज्ञ येथे आहेत. श्रीमंत व समृद्ध संकेतस्थळ!
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
माबोने फक्त समृद्धच केले नाही
माबोने फक्त समृद्धच केले नाही तर जीवनाच्या वाटचालीत, काही हरवलेले , गमावलेले परत मिळवुन दिले. एक सुसंस्कृत मैत्र. अस्सल सुसंस्कॄत व्यासपीठ. जिओ!!
आवडत्या मायबोली ला
आवडत्या मायबोली ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तिला उदंड आयुष्य मिळो हीच सदिच्छा
Admin Team आणि माबोकरांचे मनापासून धन्यवाद
विविध क्षेत्रांमधील तज्ञ येथे
विविध क्षेत्रांमधील तज्ञ येथे आहेत. श्रीमंत व समृद्ध संकेतस्थळ!
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!>>> +१११११११११
मायबोलीस अनेक शुभेच्छा आणि
मायबोलीस अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद!
श्रीमंत व समृद्ध संकेतस्थळ! >>++१ आवडलेच.
या निमित्ताने जुन्या मंडळींनी आपले सुखद क्षण शेअर केले आणि सध्या सक्रीय नसलेल्या काही सदस्यांना बोलके केले तर छान होईल >> खुप छान कल्पना आहे. मागे आठवणीतील मायबोली की काय असा धागा होता ना ?
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
मायबोली हे मराठी मधील आज एक उत्तम संकेत स्थळ आहे.
जे सर्व विचाराच्या लोकांस त्यांचे मत मांडण्याचा आनंद देते.
सर्व विचाराचा सन्मान करते.
माय बोली वर अनेक विषयावर लेखन होते आणि ते अतिशय उत्तम असते.
मायबोलीला शुभेच्छा!
मायबोलीला शुभेच्छा!

२०जानेवारी ला माझ्या लेकीचाही वाढदिवस असतो
रमाला आशीर्वाद.
रमाला आशीर्वाद.
सर्वांचे अभिनंदन, संयमित (!)
सर्वांचे अभिनंदन, संयमित (!) संभाषण करून ' याचसाठी केला होता (का) अट्टाहास ' असे प्रबंधक समिती ला वाटू नये याची काळजी घेतल्याबद्दल !!
अर्थातच पु. वा. शु.
अनेकोत्तम शुभेच्छा!
अनेकोत्तम शुभेच्छा!
मायबोलीचे खूप आभार तसेच असेच
मायबोलीचे खूप आभार तसेच असेच बहरत रहाण्याकरता, तिला, अनंत शुभेच्छा.
Pages