Submitted by वावे on 2 September, 2022 - 04:05
यापूर्वी (२०२०ला?) जेव्हा मायबोलीवर हस्तलेखन स्पर्धा जाहीर झाली होती, तेव्हा इतरांची सुंदर सुंदर अक्षरं बघून मला वाटलं, आपणही एकदा प्रयत्न करून बघू अक्षर सुधारण्याचा. त्यानंतर मी एक शाईचं पेन आणून चक्क काही दिवस शुद्धलेखन केलं
अजूनही अक्षर खूप सुधारलं नाही, पण नीट सावकाश लिहिलं तर बरं दिसतं.
ही माझी एक आवडती कविता. एका पानावर सगळी कडवी बसली नसती म्हणून मधलं एकच कडवं लिहिलं आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुबक आलंय अक्षर.
सुबक आलंय अक्षर.
सुबक अक्षर. छान
सुबक अक्षर.
छान
छान आलंय अक्षर वावे.
छान आलंय अक्षर वावे.
सुरेखच आहे गं !
सुरेखच आहे गं !
सुवाच्य!
सुवाच्य!
छान आलेय अक्षर
छान आलेय अक्षर
कित्येकांची आवडती कविता असावी
मस्त आहे की!
मस्त आहे की!
तुमच्याकडे पण छान ला बरं म्हणतात ना!
धन्यवाद सगळ्यांना! अमित
धन्यवाद सगळ्यांना! अमित
सुंदर अक्षर. शुद्धलेखनाला
सुंदर अक्षर. शुद्धलेखनाला पैकीच्या पैकी मार्कं!
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
शुद्धलेखनाला पैकीच्या पैकी>> +१
वा वावे वा !!!
वा वावे वा !!!
मस्त अक्षर आहे!!!
मस्त अक्षर आहे!!!
सुबक अक्षर!
सुबक अक्षर!
छान, सुटसुटीत अक्षर आहे
छान, सुटसुटीत अक्षर आहे विशाखा.
वा वा वावे.
वा वा वावे.
छान सुटसुटीत अक्षर!
छान सुटसुटीत अक्षर!
खूप छान खूप खूप छान अक्षर
खूप छान खूप खूप छान अक्षर विशाखा
छान फळ आलेय तुझ्या
छान फळ आलेय तुझ्या प्रयत्नांना...
छान अक्षर.
छान अक्षर.
चांगलेचं आहे अक्षर.. एकदम
चांगलेचं आहे अक्षर.. एकदम सुटसुटीत...!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद _/
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद _/\_
(माझ्या अक्षराला कुणी छान म्हणण्याची ही पहिलीच वेळ )
छान, सुटसुटीत अक्षर आहे वावे!
छान, सुटसुटीत अक्षर आहे वावे!
वावे
वावे
मस्त
पुन्हा वाचायला आवडेल