Submitted by Ashwini_९९९ on 16 July, 2022 - 08:05
नमस्कार
१२वी नंतर च्या Actuarial Science Course बद्दल माहिती हवी आहे. कोणी जाणकार असतील तर मदत करा.
१० वी ला सायन्स घेणं गरजेचं आहे का?किंवा कॉमर्स विथ math's केलं तर चालत?
पुण्यात या कोर्स बद्दल कुठे माहिती मिळेल. ? गुगल वर खूप काही माहिती आहे...पण एखाद्या जाणकार व्यक्ती कडून माहिती मिळाली तर खूप छान..
या कोर्स बद्दल फार कोणाला माहीत नाही असा अनुभव आला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगला कोर्स आहे
चांगला कोर्स आहे
भारतात http://www.actuariesindia.org/ ही सोसायटी काम करते , त्यांचे 15 , 20 विषय असतात , किमान 4,5 झाले तर चांगल्या करियरची सुरुवात होऊ शकते
बारावीला गणित असणे गरजेचे असते ( मी एम बी बी एस करून तेंव्हा हेल्द इन्शुरणसात होतो, म्हणून करणार होतो, पुस्तकही आणले होते, पण पुढे झेपले नाही , economics 40 पाने वाचून सगळे बंद पडले)
याशिवाय कालच नेटवर बघितले मुंबई युनिव्हर्सिटीचा एक छोटा कोर्स आहे , आता तिकडे मन भिरभिरत आहे. ये रे गण्या ये रे गण्या ( गण्या म्हणजे गणित)
त्याची लिंक
https://www.shiksha.com/university/university-of-mumbai-856/course-post-...
प्रत्येक देशाची संघटना स्वतंत्र असते, पण आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकमेक देशात अंशतः किंवा पूर्णतः मान्यता मिळते असे काहीतरी असते.
पण लवकर वयात सुरू करा. पहिल्या 3 वर्षात 5,6 पेपर उडवणार असे ध्येय ठेवा. काही विषय थेरोटीकल असतात , काहींत गणितकामे फार असतात, त्यामुळे तज्ञाशी चर्चा करून विषयक्रम ठरवावा
@ BLACKCAT धन्यवाद..
@ BLACKCAT धन्यवाद..
वेबसाईट चेक करते
@ BLACKCAT ...मुलीची इच्छा
@ BLACKCAT ...मुलीची इच्छा आहे करायची...पण कुठेच काही नीट माहिती मिळत नसल्याने डिसिजन घेता येत नाहीये..
खूप कठीण कोर्स आहे (माझे मत)
खूप कठीण कोर्स आहे (माझे मत)
जर गणित ह्या विषयात गती /रुची असेल तरच करण्या जोगा आहे. जुन्या काळी मुंबईत LIC योगक्षेम बिल्डींग मध्ये त्यांचे एक छोटे ऑफिस होते. तेथे त्यांची पुस्तके मिळत. दोन परीक्षा भारतातील सोसायटी घेते नंतर UK च्या सोसायटीच्या असतात. तसच इंसुरंस कंपनीत नोकरी करावी लागते. Full अक्चुअरि झाले तर ते इंटर नॅॅशनल क़्वलिफ़िकेशन होते. मग स्काय इज द लिमिट,
पुण्यात LIC मध्ये जाऊन सरळ धडका. पूर्ण माहिती भेटेल.
आता त्यांचे ऑफिस बहुतेक
तुम्ही किती पाने वाचून सोडून दिले ?
आता त्यांचे ऑफिस बहुतेक छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशसमोर / जवळ आहे
BLACKCAT
BLACKCAT
तीच ती योगक्षेम बिल्डींग. जी नरीमन pointच्या सुरवातीला आहे ती. सर्कलच्या अर्क प्रमाणे.
मध्ये मी वाचले होते कि नवी मुंबईत हा कोर्स आहे.
पुढील जन्मी actuary होणार. निश्चित!
योगक्षेम वेगळी बिल्डिंग
असेल
तिकडेच ती लायसेन्ससीएटचीही बिल्डिंग आहे. तिकडेपण एकदाच गेलो होतो , मग गेलोच नाही. माझ्याबरोबरच्या काही लोकांनी तिथले कोर्सेस केले , आज ते इन्शुरन्स , टिपीए , ब्रोकर इ मध्ये चांगल्या पोस्टवर आहेत.
अजून एक ऑन लाईन युनिव्हर्सिटी होती , ICFAI , त्यांचाही एक कोर्स मी भरपूर रक्कम भरून सुरू केला होता , तोही अर्धाच झाला. आता ही संस्था आहे का मेली , माहीत नाही.
अकचुरीयलवाले वेब साईट वर सीवूड दाखवत आहेत
http://www.actuariesindia.org/subMenu.aspx?id=66&val=About_us
माझ्या मते , मुंबई युनिव्हर्सिटीचा कोर्स छोटा असेल तर तो करून टाकावा आणि मग साईडबाय साईड सोसायटीची डिग्री करावी
मुंबई युनिव्हर्सिटीचे हे दोन कोर्स किमान 50000 पगाराची नोकरी देतील , अशी 2 दिवसांपूर्वी बातमी होती , त्यात हा एक कोर्स होता
बरोबर आहे. कारण मी सांगतो आहे
बरोबर आहे. कारण मी सांगतो आहे ती जुनी गोष्ट आहे.
चला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.