Submitted by sulu on 28 April, 2022 - 14:51
Getting very hard to type in marathi so typing in English.
Kids are getting High School Ready so am trying to find guidance around how to best approach the SAT / ACT Tests, which test is more important, when is the best time to appear for the test etc.
Any guidance or pointers in right direction will be very helpful.
Thanks,
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे वाचून काढाhttps://www
हे वाचून काढा
https://www.maayboli.com/node/44641
जनरली १० वी नतरचा समर हा बरेच
जनरली १० वी नतरचा समर हा बरेच पर्याय म्हणून निवडतात पण माझ्यामते सॅट आणी अॅक्ट कधिही आणी कितिही वेळा देता येते त्यामुळे ९वी नतरचा समर पासुनच सुरवात करता येईल.डेमो एक्झॅम देवुन तुमच्या पाल्याचा कल नक्की कशाकडे आहे ते ठरवता येते.
https://www.c2educate.com/go/satprep/?utm_source=google&utm_medium=cpc&u...
इथे फ्री डेमो परिक्षा देता यैल
४ वर्शापैकी १०-११ मधे जनरली सगळ्यात जास्त अॅ़केडमीक कोर्सेस घ्यावे लागत असल्याने दोन्ही वर्ष सुरु व्हायच्या आधी हा स्कोर मिळवुन लॉक करुन बाजुला केल की पुढे बाकीच्या गोष्टी करायला मोकळे.
सॅट लेन्दी आहे आणी थोडी अवघड आहे , अॅक्ट सोपी आहे पण सुपर फास्ट आहे.
दोन्ही परिक्षा सुद्धा देता येतात, दोघात फार फरक नसल्याने एकाचा प्रिपरेशनवर दुसरी देता येवु शकते.. पॅनडीमिक मुळे खुप वेळा कॅन्सल झाल्याने मुलिला फक्त एकदा सॅट देता आली मग अॅव्हलेबल आहे म्हणून त्याच प्रेप वर अॅक्ट पण दिली होती.
दोन्ही स्कोअर सबमिट करता येतात.दोन्ही सारख्याच महत्वाच्या आहेत,
दोन्हीच्या वेबसाइट वर प्रत्येक वर्षाच्या डेट दिलेल्या असतात, एकावेळेस २-३ टेस्ट बुक करा नतर जवळचे सेन्टर मिळणे अवघड होते, आम्ही १ तास ड्राइव्ह करुन मिळालेल्या सेन्टरला गेलो होतो पण तेव्हा पॅनडॅमिक मुळे फार कॅन्सलही होत होत्या आता बदल असेल.
धन्यवाद!
धन्यवाद!
सुलु,
सुलु,
मिस्टर सुनिधी हे सगळे क्लासेस घेतो. तुम्हाला हवा असल्यास फोन नंबर देऊ शकते. सगळी माहिती मिळेल. आणि त्याचा क्लास लावायला हवा हे अजिबात जरूरी नाही.