Submitted by सुनिधी on 21 April, 2022 - 12:12
कधीकधी आपल्याला एखादा छोटासा प्रश्न असतो पण त्यासाठी नवा धागाच काढायची गरज नसते. तर अशा प्रश्नांसाठी हा धागा वापरता येईल.
वेबमास्तर, असा धागा पाहिल्याचे आठवत नाही. असल्यास हा काढून तरी चालेल. तसेच असा धागा असलेला चालेल का? चालत नसल्यास, खिचडी होण्याची शक्यता वाटल्यास देखील काढून टाकला तरी चालेल.
(काल एक प्रश्न होता पण काय होता ते आता विसरले आहे)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवलने पूर्वी काढला होता असा
अवलने पूर्वी काढला होता असा धागा!
https://www.maayboli.com/node/39652
पण हा वेमांनी नंतर बंद केला
ओके. काय स्मरणशक्ती आहे
ओके. काय स्मरणशक्ती आहे मीआर्या
वेबमास्तर, मग काढून टाका धागा. सॉरी कामाला लावले. मीही पहाते मलाच काढता येतो का.
(नाही काढता येत)
नका काढू! फुटकळ प्रश्न पडतात
नका काढू! फुटकळ प्रश्न पडतात कधी कधी!
अश्या वेळी गप्पांच्या पानांवर अचानक जायला अवघडल्यासारख वाटत! अन कोतबो मध्ये मग धाग्यांची भर पडत राहते.
धागा बंद करायच वेमांवर सोडुया!
कोतबो मध्ये मग धाग्यांची भर
कोतबो मध्ये मग धाग्यांची भर पडत राहते >>>
कोतबोत दुकान असलेल्यांच्या पोटावर पाय तर नाही ना येणार ?
असा धागा मी काढला नाही पण
असा धागा मी काढला नाही पण सुचवून पाहिले आहे.
मायबोलीने खरडफळा सुरू करावा का?
मायबोलीवर असंख्य सभासद लॉगिन असतात त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या शक्य नसावे असे माझे मत झाले.
आर्या, दंडवतच
आर्या, दंडवतच
मीही विसरून गेलेले
फुटकळ प्रश्न पडतात कधी कधी! >
फुटकळ प्रश्न पडतात कधी कधी! >> मी-आर्या, अगदी याच विचाराने हा धागा काढला होता.
धागा बंद करायच वेमांवर सोडुया! >> आणि तोवर प्रश्न विचारत राहुया.
काल एक प्रश्न होता पण काय
काल एक प्रश्न होता पण काय होता ते आता तो विसरले आहे
सॉरी हसणे मनावर घेऊ नका. चिडवायला नाही. गंमत वाटली याची. प्रश्न विसरलात तरी प्रश्न विचारायचा धागा काढलात
असु दे असु दे हसण्यासारखीच
असु दे असु दे हसण्यासारखीच गोष्ट आहे.
काल रात्री ठरवले होते की सकाळी धागा काढून श्रीगणेशा करावा पण कसचं काय.
मला एक प्रश्न आहे... एखादा
मला एक प्रश्न आहे... एखादा धागा निघाला कि तसा आल्रेडी धागा आहे हे कसे ओळखतात लोक?
स्मरणशक्ती.
स्मरणशक्ती.
स्वयंपाकाशी संबंधीत नसलेले >>
स्वयंपाकाशी संबंधीत नसलेले >> असं का लिहिलं आहे? स्वयंपाकाशी संबंधित बरेच धागे आहेत म्हणून का?
मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है?
मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है?
कोणाला गुगल पे एनर्जी होम चा
कोणाला गुगल पे एनर्जी होम चा गेम खेळायचाय का?
मजा येते.30 सेकंदात पडणाऱ्या एनर्जी कोईन कलेक्ट करायच्या.
<<आर्या, दंडवतच
<<आर्या, दंडवतच
मग तुझे
मीही विसरून गेलेले<< अग्गो, अचानक आठवल... तु असाच धागा काही वर्षापुर्वी काढला होता ते.
लेखन शोधत गेले. वाहता धागा असल्याने चांगलाच होता तो.
मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है? >
मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है? >> मेलडी खाओ खूद जान जाओ
कोणाला गुगल पे एनर्जी होम चा
कोणाला गुगल पे एनर्जी होम चा गेम खेळायचाय का?
मजा येते.30 सेकंदात पडणाऱ्या एनर्जी कोईन कलेक्ट करायच्या..... 150 points हवेत game सुरु करायला असं वाटतंय.. माझे कमी आहेत खूप 60 वगैरे..
माझे 784 झाले
माझे 784 झाले
अर्थात मला हे माहीत नव्हतं एनर्जी होम चं
मी कोणती तरी जाहिरात म्हणून दुर्लक्ष करत होते.3 दिवसांपूर्वी कळलं.
लिंक द्या
लिंक द्या
नव्या लॅपटॉपवर कोणता अ
नव्या लॅपटॉपवर कोणता अॅन्टीवायरस घालतात हल्ली? मला घालायचा आहे.
ओएस काय आहे?
ओएस काय आहे?
भिंतीला तुंबड्या कशा
उशी घेतल्याने किंवा इतर कारणाने झोपेत मान अवघडल्यावर काय करावे ?
शेकून बरे वाटते.
शेकून बरे वाटते.
गळ्यापाशी दुखत असेल तर दाबून
गळ्यापाशी दुखत असेल तर दाबून घ्या कोणाकडून तरी.
हपा, कमेंण्ट वाचून वाईट
..
सॉरी शांमा
सॉरी शांमा
ANtivirus quick heal total
ANtivirus quick heal total security
शांत माणूस
शांत माणूस
डी मार्ट मधे खास मानेखाली ठेवण्यासाठी गोल उशी मिळते ती घ्या साधारण घोड्याची नाल असते तसा आकार असतो उशीचा
मान दुखत असेल तर निरगुडी तेलाने मालिश करा
धन्यवाद आईची लेक
धन्यवाद आईची लेक
टर्किश टॉवेलची गुंडाळी करून
टर्किश टॉवेलची गुंडाळी करून ती मानेखाली घ्या झोपताना. मला ह्या उपायाने आराम वाटतो. एक-दोन दिवसांत पूर्ण बरे वाटल्यावर नेहमीसारखी उशी वापरा.
Pages