Submitted by SureshShinde on 9 April, 2022 - 08:13
७ एप्रिल २०२२ या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आलोहा क्लिनिक्सने आयोजित केलेल्या "आरोग्यावर बोलू काही ... सत्र ४" या परिसंवादामधील माझ्या माहितीपर भाषणाचा हा दृक-श्राव्य वृत्तांत सविनय सादर आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान ! सवडीने पाहतो
छान !
सवडीने पाहतो
खूप दिवसांनी तुमचा लेख पाहून
खूप दिवसांनी तुमचा लेख पाहून छान वाटले.
यात नवीन काय आहे?
यात नवीन काय आहे?
नवनीत गाला (नवनीत गाईडवाले )यांच्या पुस्तकात मधुमेहावर चांगली माहिती दिली आहे.
खूप दिवसांनी तुमचा लेख पाहून
खूप दिवसांनी तुमचा लेख पाहून छान वाटले......+१.
@srd यात नवीन काय आहे? >>>
@srd यात नवीन काय आहे? >>>
नमस्कार. आपला प्रतिसाद वाचला. 'मधुमेह आणि स्थूलपणा' हे आरोग्यदिनानिमित्त जमलेल्या सामान्य जनसमुदायाला उद्देशून केलेले एक प्रास्ताविक निवेदन होते. अगदी सखोल माहिती द्यावी असा उद्देश नव्हता. त्यामुळे हि माहिती आपणासारख्या अभ्यासू व्यक्तीला अगदी प्राथमिक वाटणे स्वाभाविक आहे. आपण आपला वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
- सुरेश शिंदे .
सर, तुम्ही माझा अभिप्राय
सर, तुम्ही माझा अभिप्राय चांगल्या मनाने घेतलात. धन्यवाद.
इथे यूट्यूब माध्यमाची मर्यादा आड येते. खूप काही सांगायचं असेल तर ते वीस मिनिटांत बसवता येत नाही. फार लांबवलं तर वाचक पाहात नाहीत. यासाठी पुस्तकच योग्य.
खूप दिवसांनी तुमचा लेख पाहून
खूप दिवसांनी तुमचा लेख पाहून छान वाटले. >> +१
<< इथे यूट्यूब माध्यमाची मर्यादा आड येते. फार लांबवलं तर वाचक पाहात नाहीत. यासाठी पुस्तकच योग्य. >>
मर्यादा कसली? दृकश्राव्य पद्धतीने सांगितलेले चांगले समजते. लांबलचक व्हिडीओ बघत नाहीत, पण लांबलचक पुस्तक मात्र वाचतात, असं काही असतं का?
लांबलचक पुस्तक मात्र वाचतात,
लांबलचक पुस्तक मात्र वाचतात, असं काही असतं का?
म्हणजे सर्वच लांबलचक पुस्तकांना लागू नाही. पण अशा माहितीपर पुस्तकांत ठराविक विषयाची माहिती वेगवेगळ्या प्रकरणांत लिहिलेली असते. हव्या त्या प्रश्नांची उत्तरं सवडीने किंवा जरूर लागेल तशी पाहता येतात. तिथे अमुकसाठी हा छोटा विडिओ पाहा असं करता येईल.
उदाहरणार्थ -डॉक्टर नसेल तिथे#* हे एक पुस्तक. ( मूळ इंग्रजी पुस्तक Where There is No Doctor) कुटुंबातील बरेच आजार साधे उपचार,लक्षणे यांची शास्त्रीय माहिती चित्रांसह आहे. यामध्ये ब्लड प्रेशर, डाइबिटीस, हार्ट पेन गाळले आहेत कारण ते स्पेशल आहेत.
पुस्तक वाचल्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. हेच प्रश्न जर प्रत्येक पेशंट डॉक्टरांस विचारत बसला तर त्यांना एवढा वेळ कुठे असतो. माहिती देणाऱ्या इंग्रजी साईट्स भरपूर आहेत पण वारंवार कन्सल्ट युअर डॉक्टर लिहिलेलं असतं.
तर मराठीत वाचून पेशंट आपला रोग समजून घेईल.
टीवी चानेलसवर असे कार्यक्रम दुपारी असतात पण हव्या त्या वेळी नसतात.
(#* हे पुस्तक सध्या मिळत नाही/ छापले जात नाही.)
स्थुलत्वातून पुढे अनेक रोग
स्थुलत्वातून पुढे अनेक रोग उद्भवतात. मी इथे हा गृप काढायला सांगितला तेव्हा खूप हसे झाले होते. पण इथल्या जेवणाच्या गप्पा खादाडी बघितली तर जाम कसे तरी होते. रिस्की आहे असे सतत खाणे हाय फॅट हाय शुगर हाय सॉल्ट. पण नियमित व्यायाम करणारे पण आहेत. मग आश्वस्त होते. आज काल कोविड मुळे तर लोक्स जासत हेल्थ कॉन्शस झाले आहेत. मधुमेह हा पुढे अनेक काँप्लिकेशन्स वाढव्णा रा रोग आहे व प्रत्येक मेज र सिस्टिम अफेक्ट होउ शकते. मी व्हिडीओ नाही बघितला. कारण बेसिक माहिती आहे मला.
काही माणसं असतात ४०, ५०,
काही माणसं असतात ४०, ५०, किलो ची खातात दाबून.
ह्यांचे extra अन्न च चरबीत रुपांतर होत नाही.
ती जाते कुठे हा प्रश्न आहे.
ती जाते कुठे हा प्रश्न आहे.>.
ती जाते कुठे हा प्रश्न आहे.>. हाय मेटाबोलिझम असतो. शारीरिक मेहनत असते.
हे खरं आहे. एवढं खाऊन पचवलं
हे खरं आहे. एवढं खाऊन पचवलं तर सुमो पैलवानच झाले असते बरेच जण. सुमो सकाळ संध्याकाळ सराव आणि दुपारी अडीच तास झोप काढतात .
इथे हा गृप काढायला सांगितला
इथे हा गृप काढायला सांगितला तेव्हा खूप हसे झाले होते.
घाबरू नका. काढा ग्रूप किंवा धागा. प्रतिसाद देऊ चांगले. हसे होते म्हणून आम्ही प्रतिसाद द्यायचे थांबवत नाही.
माझे स्वतःचे उदाहरण द्यायचे
माझे स्वतःचे उदाहरण द्यायचे झाले आणि अनुभव सांगायचं झाला तर.
रोज वॉकिंग 6 km न थांबता, आणि वेग पण 9.30 min per km. परत थोडे पोटाचे exercise,
आणि अन्न काय तर मला लहान पना पासून सवय असलेली ज्वारी ची भाकरी.
विविध कड धान्य ,अंडी आणि काही वेळच मांस.
ते पण मी एकच भाकरी एका वेळेस खातो.
हे सर्व करून करून दमलो पण 500 g pan वजन कमी झाले नाही.
God gift समजून accept केले आता.
देशाला आज वजनदार लोकांची गरज
देशाला आज वजनदार लोकांची गरज आहे. "वजन वाढले नाही तर इम्युनिटी कशी येणार?" अशी एक नवीन जाहिरात मेडिकलवाल्यांनी सुरू केली आहे. त्यांच्याकडे सर्व व्याधिंवर उत्तरे असतात.
बाकी माझ्यासारखे लोक तुमच्या विरुद्ध आहेत - वजनाद्दल हो. कितीही चरलो तरी ६३ किलोंवर पाचशे ग्रामही वाढत नाही. एके काळी ४१ किलोवर जामर होता.७५ पर्यंत जाऊन ( ५'८" उंची). आता ६३.God gift समजून accept केले आता.
गब्बर सिंग वर लावलेला 50000
गब्बर सिंग वर लावलेला 50000 इनाम सारखे माझे वजन पण फिक्स आहे.
उंची 5.7 वजन पण भर भक्कम 88 kg आहे.
फक्त चालून काही होत नाही.
हे समजून त्याच्या जोडीला 13 मजले शिडी नी चढून परत उतरणे हा उद्योग पण पाच महिने तरी केला होता .
पण वजन इतके हट्टी की कमी होण्याचे नाव च नाव नाही.
Workout केल्या नंतर लगेच वजन केले को 250 ते 300 ग्राम कमी दाखवायचे पण तो आनंद दोन तास पण टिकत नाही.
परत जैसे थे.
पण पाय दुःखी,सांधे दुखी,गुडघे दुःखी हा काही प्रकार अजून तरी नाही.
वय वर्ष 51.
Dr माझ्या कडे बघितले की पाहिले मधुमेह चेक करा सांगतात.
ते पण करून झाले.
Sugar normal,bp नॉर्मल.
शेवटी dr नी पण वैतागून thyroid चेक करायला सांगितले ते पण नॉर्मल.
बाकी सर्व क्रिया नॉर्मल.
झोप लगेच लागते.तो त्रास नाही
पोटात गॅस, acidity असले प्रकार होत नाहीत.
संडास 24 तासात एकदाच होते.
ती पण योग्य आकारात.आणि दोन मिनिटात.
Kuthane वैगेरे प्रकार नाही.
अन्नातून मिळालेली एनर्जी -
अन्नातून मिळालेली एनर्जी - कार्य करण्यासाठी आणि शरीराच्या कार्य साठी वापरलेली एनर्जी= शिल्लक राहिलेली एनर्जी आणि त्याचे चरबीत रुपांतर आणि स्थूल पना.
हे असे सरळ गणित नसावे असे मला सुकडे आणि खादाड लोक बघितले की वाटत.
इतके सरळ तर नक्कीच नसावे.
अनेक घटक ह्या मध्ये सामील असले पाहिजेत.
कोणाला विरोध म्हणून असे लिहत नाही.
आसपास दिसणारी उदाहरण आणि माझे स्वतःचे अनुभव ह्या वरून एक वेगळी स्थिती सांगत आहे.
हे समजून त्याच्या जोडीला 13
हे समजून त्याच्या जोडीला 13 मजले शिडी नी चढून परत उतरणे हा उद्योग पण पाच महिने तरी केला होता >> बाप रे! एवढी उंच शिडी? माझे तर उंचावर गेल्यावर डोळेच गरगरले असते. त्यापेक्षा जिन्याने जायचे ना.
बाकी तुमचे आरोग्य चांगले आहे हे ऐकून चांगले वाटले. ते तसेच राहो.
हेमंत तुमची शुगर टेस्ट केली
हेमंत तुमची शुगर टेस्ट केली आहे का?
हो खूप वेळा. आमचे family dr
हो खूप वेळा. आमचे family dr ni खूप वेळा करून घेतली आहे.माझे वजन आणि माझा स्थूल पना बघून.
Sugar normal,bp नॉर्मल.
Sugar normal,bp नॉर्मल. लिहिलंय त्यांनी.
लिहिलंय त्यांनी>> ओके मला ते
लिहिलंय त्यांनी>> ओके मला ते शी वगैरे चे उल्लेख वाचवत नाहीत म्हणून मी पोस्टी स्किप केल्या.
पण सर्व इतके नशीब वान नसतात. अगदी तरुण मुलांना पन टाइप टू डायबेटीस होउ शकतो. तोंडावर कंट्रोल, व व्यायाम हे महत्वाचेच आहे.
अजून एक अनुभव जबरदस्ती नी .
अजून एक अनुभव जबरदस्ती नी .
कृपया वेगळा अर्थ काढू नका.
मला जेवताना पाणी पिण्याची सवय आहे.
एका मित्राने सल्ला दिला शास्त्र नुसार जेवणाच्या अगोदर एक तास आणि जेवल्या नंतर एका तासाने पाणी पिणे शरीराला योग्य असतें
.
मला पंगतीत दिलेले चकचकीत पितळे चे पाण्याचे तांबे आठवले.
पण मी प्रयोग केला जेवण करण्या अगोदर एक तास आणि जेवल्यानंतर एका तासाने पाणी पिल
दुसऱ्या दिवशी इतकी कडक संडास झाली की विचारू नका.
१०० माणसात ८० लोकांचे अनुभव सामान असतील २०, लोकांचे विपरीत असतील ,आणि ते असतात च.
तरी तो सिद्धांत चुकीचा म्हणता येत नाही
सरासरी पकडली तर तो योग्य असतो .
पण १००,% योग्य नसतो.
हे समजून घेणे गरजेचे असते.
एकदा नियम सर्व माणसाला लागू होत नाही.
त्या मध्ये काही लोक अपवाद असतात.
पण असे का?
I don't know.
ओके मला ते शी वगैरे चे उल्लेख
ओके मला ते शी वगैरे चे उल्लेख वाचवत नाहीत म्हणून मी पोस्टी स्किप केल्या.
हे घान वाटण्यासारखे च आहे.
पण मला ती सवय आहे रंग , आकार, हे बघण्याचा .
Sorry .
पण सर्व इतके नशीब वान नसतात.
पण सर्व इतके नशीब वान नसतात. अगदी तरुण मुलांना पन टाइप टू डायबेटीस होउ शकतो. तोंडावर कंट्रोल, व व्यायाम हे महत्वाचेच आहे.
नाही अजून खूप खोलवर अभ्यास झाला पाहिजे.नक्की कारण काय आहेत ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे
व्यायाम आणि जेवणावर कंट्रोल हे एकच कारण आपण शोधले आहे.
अजून कारण असतील.
हळू हळू माहीत पडतील
.अंतिम सत्य सापडले असे समजून शोध घेणे थांबले नाही पाहिजे
भारतात मधुमेह फार जुना आहे.
भारतात मधुमेह फार जुना आहे. आयुर्वेदाइतकाच.
"हे घान वाटण्यासारखे च आहे.
"हे घान वाटण्यासारखे च आहे.
पण मला ती सवय आहे रंग , आकार, हे बघण्याचा .">>
शोउच्य हा बीभत्स आणि किळसवाणा वाटणारा जरी असला तरी तो आपल्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती देत असतो. लेंडीसारखे शोऊच्च होणे व कुंथावे लागणे म्हणजे आहारामध्ये तंतुजन्य पदार्थांचा अभाव असणे. अशा व्यक्तींना होणारे आजारांच्या उपचारासाठी मोठया हॉस्पिटलात जावे लागते. तर केळा सारखी मऊ, बांधून व सुखद शोउच्च ज्यांना होते त्यांना होणारे आजार लहान हॉस्पिटलात बरे होऊ शकतात असे आमचे शिक्षक सांगत असत. शोउच्च कमोडच्या पाण्यावर तरंगणे, अथवा कमोडला घट्ट चिकटणे, हाताला तेलकट अथवा बुळबुळीत स्पर्श होणे, रक्त अथवा दुर्गंधी येणे अशा तक्रारी तुमच्या डॉक्टरांना तुमच्या आरोग्यविषयीची महत्वाची माहिती देऊ शकतात. पोटात जंत असणे, पोटात रक्तस्त्राव होणे, यकृताच्या व स्वादुपिंडाच्या कार्यात बिघाड होणे अश्या अनेक तक्रारी लवकर समजू शकतात. याविषयीचे हे पुस्तक मनोरंजक व माहितीपूर्ण देखील आहे. (४ लाखाहून अधिक प्रती खपल्या.)
बरोबर. शरीरातील बाहेर टाकले
बरोबर. शरीरातील बाहेर टाकले जाणारे पदार्थ हे वेळच्या वेळी बाहेर जाणे हेसुद्धा आरोग्यास उपयोगी असते. ते शरिरात साठणे वाईट.
केळा सारखी मऊ, बांधून व सुखद
केळा सारखी मऊ, बांधून व सुखद शोउच्च
परफेक्ट वर्णन.
मऊ, आणि बांधून असलेली .
शौच असा शब्द आहे.
शौच असा शब्द आहे.
Pages