kailas mansarovar yatra बद्दल माहिती हवी आहे

Submitted by vegayan on 9 April, 2022 - 02:03

kailas mansarovar yatra कशी करावी आणी authentic travel agent आहे का ? Helicopter ने केलेली जास्त सोपी पडते का ? कुणी जाउन आले असल्यास क्रुपया माहिती द्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

authentic travel agent आहे का ?

एजंट माहिती नाही. पण . .
आमच्या इमारतीमधील एका गुजराती जोडप्याने (६०+) ही यात्रा २०१९ मेमध्ये केलेली. त्यांची मंडळे असतात व ती सर्व आयोजन करतात. डिसेंबरमध्येच नोंदणी करून काम सुरू करतात. पण या यात्रेत आणि एजंटच्या सहलीत सुखसोयींचा फरक असणार.