Submitted by संयोजक-मभादि on 4 March, 2022 - 17:26
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः दत्तात्रय साळुंके
कविता: मळा नवथर नवरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा सुरेख!!!
अहाहा सुरेख!!!
मळा म्हणजे नवथर नवरी आहे अशी कल्पना किती छान आहे. _/\_
वाचन शांत आहे. आवडले.
छान.
छान.
अरे वा ! आवाज छान आहे. संथ
अरे वा ! आवाज छान आहे. संथ लयीत सुंदर कवितेचे अभिवाचन !!
वा...साळुंकेजी... मस्तच...
वा...साळुंकेजी... मस्तच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा, कविता सुंदर आणि अभिवाचन
व्वा, कविता सुंदर आणि अभिवाचन ही तितकेच सुंदर!
डोळ्या पुढे डोलत्या हिरव्यागार रानाचे चित्र उभे राहिले.
अभिवाचन सुंदर! मस्त...
अभिवाचन सुंदर! मस्त...
छान कविता वाचन..!!
छान कविता वाचन..!!
कविता सुंदर आणि अभिवाचन ही
कविता सुंदर आणि अभिवाचन ही तितकेच सुंदर!
आवडले.
छान!
छान!
छान वाचन आणि कविता.
छान वाचन आणि कविता.
डोळ्यासमोर मळा उभा राहिला...
डोळ्यासमोर मळा उभा राहिला...
वा ! मळा काय किंवा नवी नवरी
वा ! मळा काय किंवा नवी नवरी काय , दोन्हीकडे नवनिर्मितीच दडलेली कि .
सहजसाधे पण मनाला भिडणारं वाचन
सामो , वीरु, शान्त माणूस,
सामो , वीरु, शान्त माणूस, शशांक, चौथा कोनाडा, साद, रुपाली विशे-पाटील, कुमार १, अनन्त_यात्री, मानव पृथ्वीकर, च्रप्स, बिपिन सांगळे...
आपणा सर्वांचे खूप आभार...
वास्तविक ही ध्वनिफीत अगदी शेवटच्या क्षणी केली. त्यामुळे माझ्या मते यात खूप सुधार होऊ शकतो. तरी देखील तुम्हां सर्वांनी जे आपलेपण दाखवलं त्याने अगदी भारावून गेलोय... शालेय दिवसात शाळेत भाषण, नाटकात सहभाग घेतल्यावर अथवा चांगले मार्क्स पडल्यावर आपल्या माणसांकडून जे कौतुक व्हायचं अगदीं ते दिवस आठवले.
पुनश्च मनापासून धन्यवाद....
छान कविता वाचन.. आवाजात एक
छान कविता वाचन.. आवाजात एक वजन आहे. जे सूट झाले या कवितेला.
छान कविता वाचन !!!
छान कविता वाचन !!!
ऋन्मेssष, रानभुली...
ऋन्मेssष, रानभुली...
धन्यवाद....
Khup chan
Khup chan