मराठी भाषा दिवस : अभिवाचन - आरण्यकेश्वर - अ'निरू'द्ध

Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 11:57

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः अ'निरू'द्ध
लेखः आरण्यकेश्वर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद..
<<गाभार्‍याच्या फोटो आला नि मी शोधलं की खरंच असं देऊळ कुठे आहे.>> मिळालं का मग..? Happy

जवळजवळ अचूक.
हे पट्टडकल मंदिर समूहामधील आहे. ऐहोळे पासून फक्त १० किमी.
आणि हंपी-बदामी मधल्या बदामी पासून जवळ..

खूप सुंदर...
मंद संगीताने अभिवाचनाला वेगळीचं लय प्राप्त झालीयं..!

अनिरुद्ध
वाह जी !
धीरगंभीर भावनांचं धीरगंभीर आवाजातलं वाचन