Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 00:09 कवितावाचन कस्टर्ड ड्रॅगन सदस्य नावः सामो विषय: उपक्रमGroups audience: मराठी भाषा दिवस २०२२Group content visibility: Use group defaultsशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मी पहिली. मी पहिली. सामो, लाडिक छटा मस्त आणलीये. पण ऐकताना क्षणभर थबकले की 'नेपच्यून बद्दल लिहिणारी, धनू राशीच्या शुक्राशी संवाद साधणारी, ती हीच का ; Submitted by प्राचीन on 2 March, 2022 - 00:40 Log in or register to post comments >>>लाडिक छटा मस्त आणलीये.>>> >>>लाडिक छटा मस्त आणलीये.>>>+101 Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 March, 2022 - 00:55 Log in or register to post comments संयोजक, हां ही कविता इथे संयोजक, हां ही कविता इथे अपलोड केल्याबद्दल खूप आभार. मात्र आता तीसरे माझे अभिवाचन, नको!! ते सेम झालेत. पुनश्च आपल्या चमुचे, मा बो संस्थापकांचे आणि व्यासपीठाचे खूप आभार. _/\_ ------------------ प्राचि व दसा - धन्यवाद. Submitted by सामो on 2 March, 2022 - 02:46 Log in or register to post comments मूळ रुपांतर - https://www मूळ रुपांतर - https://www.maayboli.com/node/71686 Submitted by सामो on 2 March, 2022 - 02:53 Log in or register to post comments छान आवाज. सुंदर वाचन केलेय. छान आवाज. सुंदर वाचन केलेय. लहान मुलांना नक्की नक्की आवडेल. लयीत वाचल्याने त्यांना मज्जा येईल ऐकताना. लकी आहात अजून मूल होता येतं तुम्हाला. Submitted by शांत प्राणी on 2 March, 2022 - 10:30 Log in or register to post comments धन्यवाद शांमा. धन्यवाद शांमा. Submitted by सामो on 2 March, 2022 - 10:31 Log in or register to post comments बडबडगीत मजेशीर आहे आणि बडबडगीत मजेशीर आहे आणि कच्च्याबच्च्यांना आवडेल असं लयीत आणि नाट्यमय शैलीत वाचलं आहे. आवाज मंजुळ आहे तुझा. Submitted by स्वाती_आंबोळे on 2 March, 2022 - 20:38 Log in or register to post comments धन्यवाद स्वाती. धन्यवाद स्वाती. Submitted by सामो on 2 March, 2022 - 20:45 Log in or register to post comments सामो, तुझी ही बालकविता आज सामो, तुझी ही बालकविता आज स्वयंपाक बनवताना ऐकली मी... छान वाटली ऐकायला.. आणि तुझ्या आवाजावरून तुझा स्वभाव प्रेमळ असणार ह्याची पूर्ण खात्री आहे. Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 March, 2022 - 11:33 Log in or register to post comments रुपाली धन्यवाद. होय रुपाली धन्यवाद. होय अतिप्रेमळ आहे. सॅकरिन स्वीट आणि समोरच्याला फार स्पेस न देणारा पण स्वभावास औषध नसते. असो!!! नवर्याला झेलावे लागत असेल हाहाहा!!! Submitted by सामो on 3 March, 2022 - 11:38 Log in or register to post comments मस्तय सामो.. तुमच्यात एक लहान मस्तय सामो.. तुमच्यात एक लहान मूल दडलेय हे तुमच्या आवाजावरून जाणवते Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2022 - 12:39 Log in or register to post comments धन्यवाद ऋन्मेष. धन्यवाद ऋन्मेष. Submitted by सामो on 3 March, 2022 - 12:57 Log in or register to post comments कित्ती गोड आवाज आहे सामो. कित्ती गोड आवाज आहे सामो. सुरेल, बहारदार सादरीकरण. Submitted by अन्जू on 3 March, 2022 - 17:27 Log in or register to post comments अन्जू खूप आभार. अन्जू खूप आभार. Submitted by सामो on 3 March, 2022 - 17:37 Log in or register to post comments सुंदर वाचन केल सामो. सुंदर वाचन केल सामो. Submitted by SharmilaR on 4 March, 2022 - 05:58 Log in or register to post comments शर्मिला धन्यवाद. शर्मिला धन्यवाद. Submitted by सामो on 4 March, 2022 - 07:41 Log in or register to post comments सामो सामो कसलं भारी ! अहो मलाच मी लहान झाल्यासारखं वाटलं . कविता आणि सादरीकरण गोड लहान मुलांसाठी तुम्ही काम करू शकाल हा आपला प्लस पॉईंट ! Submitted by बिपिनसांगळे on 6 March, 2022 - 01:51 Log in or register to post comments खूप आभार बिपीन सांगळे. खूप आभार बिपीन सांगळे. Submitted by सामो on 6 March, 2022 - 08:30 Log in or register to post comments जाम भारीच मस्त वाटलं ऐकुन. :) जाम भारीच मस्त वाटलं ऐकुन. :)) Submitted by जेम्स बॉन्ड on 6 March, 2022 - 14:55 Log in or register to post comments धन्यवाद जेबॉ. धन्यवाद जेबॉ. Submitted by सामो on 6 March, 2022 - 15:22 Log in or register to post comments
मी पहिली. मी पहिली. सामो, लाडिक छटा मस्त आणलीये. पण ऐकताना क्षणभर थबकले की 'नेपच्यून बद्दल लिहिणारी, धनू राशीच्या शुक्राशी संवाद साधणारी, ती हीच का ; Submitted by प्राचीन on 2 March, 2022 - 00:40 Log in or register to post comments
>>>लाडिक छटा मस्त आणलीये.>>> >>>लाडिक छटा मस्त आणलीये.>>>+101 Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 March, 2022 - 00:55 Log in or register to post comments
संयोजक, हां ही कविता इथे संयोजक, हां ही कविता इथे अपलोड केल्याबद्दल खूप आभार. मात्र आता तीसरे माझे अभिवाचन, नको!! ते सेम झालेत. पुनश्च आपल्या चमुचे, मा बो संस्थापकांचे आणि व्यासपीठाचे खूप आभार. _/\_ ------------------ प्राचि व दसा - धन्यवाद. Submitted by सामो on 2 March, 2022 - 02:46 Log in or register to post comments
मूळ रुपांतर - https://www मूळ रुपांतर - https://www.maayboli.com/node/71686 Submitted by सामो on 2 March, 2022 - 02:53 Log in or register to post comments
छान आवाज. सुंदर वाचन केलेय. छान आवाज. सुंदर वाचन केलेय. लहान मुलांना नक्की नक्की आवडेल. लयीत वाचल्याने त्यांना मज्जा येईल ऐकताना. लकी आहात अजून मूल होता येतं तुम्हाला. Submitted by शांत प्राणी on 2 March, 2022 - 10:30 Log in or register to post comments
धन्यवाद शांमा. धन्यवाद शांमा. Submitted by सामो on 2 March, 2022 - 10:31 Log in or register to post comments
बडबडगीत मजेशीर आहे आणि बडबडगीत मजेशीर आहे आणि कच्च्याबच्च्यांना आवडेल असं लयीत आणि नाट्यमय शैलीत वाचलं आहे. आवाज मंजुळ आहे तुझा. Submitted by स्वाती_आंबोळे on 2 March, 2022 - 20:38 Log in or register to post comments
धन्यवाद स्वाती. धन्यवाद स्वाती. Submitted by सामो on 2 March, 2022 - 20:45 Log in or register to post comments
सामो, तुझी ही बालकविता आज सामो, तुझी ही बालकविता आज स्वयंपाक बनवताना ऐकली मी... छान वाटली ऐकायला.. आणि तुझ्या आवाजावरून तुझा स्वभाव प्रेमळ असणार ह्याची पूर्ण खात्री आहे. Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 March, 2022 - 11:33 Log in or register to post comments
रुपाली धन्यवाद. होय रुपाली धन्यवाद. होय अतिप्रेमळ आहे. सॅकरिन स्वीट आणि समोरच्याला फार स्पेस न देणारा पण स्वभावास औषध नसते. असो!!! नवर्याला झेलावे लागत असेल हाहाहा!!! Submitted by सामो on 3 March, 2022 - 11:38 Log in or register to post comments
मस्तय सामो.. तुमच्यात एक लहान मस्तय सामो.. तुमच्यात एक लहान मूल दडलेय हे तुमच्या आवाजावरून जाणवते Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2022 - 12:39 Log in or register to post comments
धन्यवाद ऋन्मेष. धन्यवाद ऋन्मेष. Submitted by सामो on 3 March, 2022 - 12:57 Log in or register to post comments
कित्ती गोड आवाज आहे सामो. कित्ती गोड आवाज आहे सामो. सुरेल, बहारदार सादरीकरण. Submitted by अन्जू on 3 March, 2022 - 17:27 Log in or register to post comments
अन्जू खूप आभार. अन्जू खूप आभार. Submitted by सामो on 3 March, 2022 - 17:37 Log in or register to post comments
सुंदर वाचन केल सामो. सुंदर वाचन केल सामो. Submitted by SharmilaR on 4 March, 2022 - 05:58 Log in or register to post comments
शर्मिला धन्यवाद. शर्मिला धन्यवाद. Submitted by सामो on 4 March, 2022 - 07:41 Log in or register to post comments
सामो सामो कसलं भारी ! अहो मलाच मी लहान झाल्यासारखं वाटलं . कविता आणि सादरीकरण गोड लहान मुलांसाठी तुम्ही काम करू शकाल हा आपला प्लस पॉईंट ! Submitted by बिपिनसांगळे on 6 March, 2022 - 01:51 Log in or register to post comments
खूप आभार बिपीन सांगळे. खूप आभार बिपीन सांगळे. Submitted by सामो on 6 March, 2022 - 08:30 Log in or register to post comments
जाम भारीच मस्त वाटलं ऐकुन. :) जाम भारीच मस्त वाटलं ऐकुन. :)) Submitted by जेम्स बॉन्ड on 6 March, 2022 - 14:55 Log in or register to post comments
धन्यवाद जेबॉ. धन्यवाद जेबॉ. Submitted by सामो on 6 March, 2022 - 15:22 Log in or register to post comments
मी पहिली.
मी पहिली.
;
सामो, लाडिक छटा मस्त आणलीये. पण ऐकताना क्षणभर थबकले की 'नेपच्यून बद्दल लिहिणारी, धनू राशीच्या शुक्राशी संवाद साधणारी, ती हीच का
>>>लाडिक छटा मस्त आणलीये.>>>
>>>लाडिक छटा मस्त आणलीये.>>>+101
संयोजक, हां ही कविता इथे
संयोजक, हां ही कविता इथे अपलोड केल्याबद्दल खूप आभार. मात्र आता तीसरे माझे अभिवाचन, नको!! ते सेम झालेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुनश्च आपल्या चमुचे, मा बो संस्थापकांचे आणि व्यासपीठाचे खूप आभार. _/\_
------------------
प्राचि व दसा - धन्यवाद.
मूळ रुपांतर - https://www
मूळ रुपांतर - https://www.maayboli.com/node/71686
छान आवाज. सुंदर वाचन केलेय.
छान आवाज. सुंदर वाचन केलेय. लहान मुलांना नक्की नक्की आवडेल.
लयीत वाचल्याने त्यांना मज्जा येईल ऐकताना.
लकी आहात अजून मूल होता येतं तुम्हाला.
धन्यवाद शांमा.
धन्यवाद शांमा.
बडबडगीत मजेशीर आहे आणि
बडबडगीत मजेशीर आहे आणि कच्च्याबच्च्यांना आवडेल असं लयीत आणि नाट्यमय शैलीत वाचलं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवाज मंजुळ आहे तुझा.
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सामो, तुझी ही बालकविता आज
सामो, तुझी ही बालकविता आज स्वयंपाक बनवताना ऐकली मी... छान वाटली ऐकायला..
आणि तुझ्या आवाजावरून तुझा स्वभाव प्रेमळ असणार ह्याची पूर्ण खात्री आहे.
रुपाली धन्यवाद. होय
रुपाली धन्यवाद. होय अतिप्रेमळ आहे.
सॅकरिन स्वीट आणि समोरच्याला फार स्पेस न देणारा
पण स्वभावास औषध नसते. असो!!! नवर्याला झेलावे लागत असेल हाहाहा!!!
मस्तय सामो.. तुमच्यात एक लहान
मस्तय सामो.. तुमच्यात एक लहान मूल दडलेय हे तुमच्या आवाजावरून जाणवते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद ऋन्मेष.
धन्यवाद ऋन्मेष.
कित्ती गोड आवाज आहे सामो.
कित्ती गोड आवाज आहे सामो. सुरेल, बहारदार सादरीकरण.
अन्जू खूप आभार.
अन्जू खूप आभार.
सुंदर वाचन केल सामो.
सुंदर वाचन केल सामो.
शर्मिला धन्यवाद.
शर्मिला धन्यवाद.
सामो
सामो
कसलं भारी !
अहो मलाच मी लहान झाल्यासारखं वाटलं .
कविता आणि सादरीकरण गोड
लहान मुलांसाठी तुम्ही काम करू शकाल हा आपला प्लस पॉईंट !
खूप आभार बिपीन सांगळे.
खूप आभार बिपीन सांगळे.
जाम भारीच मस्त वाटलं ऐकुन. :)
जाम भारीच मस्त वाटलं ऐकुन. :))
धन्यवाद जेबॉ.
धन्यवाद जेबॉ.