Submitted by संयोजक-मभादि on 1 March, 2022 - 12:30
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः बिपिन सांगळे
लेखः हॉरर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः बिपिन सांगळे
लेखः हॉरर
आई ग्ग!!! कसलं डेंजर , भारी
आई ग्ग!!! कसलं डेंजर , भारी म्हणजे सुपर्ब सादरीकरण हो बिपिन सांगळे. कमालीचे सुंदर. _/\_
सर्वांची विकेट पाडलीत
मस्तच..
मस्तच..
जबरदस्त आवाज आहे तुमचा...
जबरदस्त आवाज आहे तुमचा... एकदम हिरो आवाज...
मस्त वाचली आहे!
मस्त वाचली आहे!
मस्त वाचली आहे बिपिन. मजा
मस्त वाचली आहे बिपिन. मजा आली. जरा तुमचे इमेल पहा प्लीज.
अरे वा मस्त सादरीकरण आणि
अरे वा मस्त सादरीकरण आणि कथाही छान. आवाज छान आहे तुमचा बिपीन.
बापरे.. हॉरर..
बापरे.. हॉरर..
कथानकाचा बाज पकडून छान अभिवाचन केले आहे.
भारी अभिवाचन! मजा आली ऐकायल!
भारी अभिवाचन! मजा आली ऐकायल!
लय भारी बिपिन भाऊ...
लय भारी बिपिन भाऊ...
जब्बरदस्त..
जब्बरदस्त..
बिपिन भाऊ, आप छा गये..
एक नंबर बिपिनजी..
एक नंबर बिपिनजी..
खूप छान अभिवाचन..
तुमच्या आवाजातली कथा ऐकून छान वाटलं...
मस्तच अभिवाचन!
मस्तच अभिवाचन!
मस्त. भारदस्त आवाज आहे तुमचा
मस्त. भारदस्त आवाज आहे तुमचा. मजा आली.
मस्त विस्मयकथा. अनपेक्षित
मस्त विस्मयकथा. अनपेक्षित शेवटाने धक्का बसलाच.
अभिवाचन खूप छान झाले आहे तुमचे. इतके दिवस नाव वाचून कुणी टीन एजर असेल असे वाटत होते
माफ करा असे आडाखे बांधल्याबद्दल. पण तुम्ही खूप चांगले कथाकार आहात. वाचताना खास जागा तुम्ही छान पोहोचवल्या.
ही कथा वाचली आहे असे वाटले.
मंडळी आभारी आहे
मंडळी
आभारी आहे
भारी आहे
भारी आहे
हरचंदजी आभारी आहे
हरचंदजी
आभारी आहे
मस्त कथा आणि उत्तम अभिवाचन.
मस्त कथा आणि उत्तम अभिवाचन.