Submitted by DJ....... on 1 February, 2022 - 03:05
निर्मला काकू अर्थसंकल्प सांगायला उठल्या की पोटात गोळा येतो. जुन्या संकल्पना नवीन वेष्टनात गुंडाळून त्या जनतेसमोर ठेवण्यात त्यांचा हात धरणारे कोणीच नाही. धर्मद्वेषी अफूची भांग न घेतलेले काही जागते नागरीक आधी आपली अरुणने जेब लुटली असं म्हणायचे परंतू भांग चढलेले त्यांना हुसकावून लावायचे. जे(ब लु)टलींनंतर निर्मला काकू आल्या. आधीच जेब लुटली गेली असल्याने जनतेच्या मालकीचेच स्थावर-जंगम विकून अन त्यानंतर जनतेच्याच दातांना कोरून पोट भरण्याचे कसब त्यांनी महत्प्रयासाने अंगी बाणवले. सराईत पाकीटमाराप्रमाणे जनतेच्या खिशाला चाट मारण्याचे कौशल्य गेल्या ७ वर्षांत चढत्या क्रमाने विकसीत होत आलेले आहे.
आज बजेट मधे काय जुनं नवीन वेष्टनात आणलं आहे अन कुणाकुणाच्या खिशाला किती चाट बसली आहे याची चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कर दर व अल्पबचत सवलत तशीच आहे
कर दर व अल्पबचत सवलत तशीच आहे
अर्थ मंत्री सीतारामन असल्या
अर्थ मंत्री सीतारामन असल्या तरी त्यांना त्यांची बुध्दी वापरण्याची मुभा.
सूनो मित्र म्हणून भाषण ठोकणारा देणार नाही.
आमचे एकच लक्ष मित्रांचे भले.
देश तर चालत राहील च.
आजवर मोदींना कधीही आर्थिक
आजवर मोदींना कधीही आर्थिक गोष्टी जाहीर करताना पाहिले नाही
ते फक्त सर्जिकल स्राएक, नोटबंदी, डबे वाजवा, मंदिर, नेताजी पुतळा या व अशा गोष्टी जाहीर करतात
Teleprompter वरील आकडे वाचता
Teleprompter वरील आकडे वाचता येत नाही त्यांना आणि वाचलेच तर ते ऐकून समोरच्याला आकडी येते.
भरपूर मारामारी होणार नक्की.
भरपूर मारामारी होणार नक्की. या अर्थसंकल्पात विशेष उल्लेखनीय काहीच नाही असे आता तरी वाटतेय.
५ राज्यांच्या निवडणुकांमुळे
५ राज्यांच्या निवडणुकांमुळे हात बांधलेले आहेत, त्यामुळे ना कर वाढला अथवा कमी झाला. वाढवला असता तर एखादे राज्य जाईल आणि कमी केला तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केला असे सांगतील.
१ ऑक्टोबरपासून स्वच्छ इंधनावर (डिझेल आणि पेट्रोल) २ रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. एक्स्ट्रा प्रिमियम सारक्या पेट्रोलचा समावेश शुद्ध इंधनामध्ये केला जातो. त्यामुळे पेट्रोल - डिझेल स्वस्त होण्याचे आता दिवास्वप्न होणार आहे, गम्मत अशी की फक्त निवडणूक असेपर्यंत क्रूड ऑइल किती ही वाढले तरी दरवाढ होत नाही पण इतर वेळी शेअर मार्केट प्रमाणे फक्त वर जात असते पण खाली काही येत नाही.
सामान्य नागरिकांचा कर कमी
सामान्य नागरिकांचा कर कमी केला नाही.
कॉर्पोरेट टॅक्स मात्र 3 % कमी केला.
Nimmo Aunty tumko thanks boli
Nimmo Aunty tumko thanks boli doctor
काकू अर्थसंकल्प सादर करताना
काकू अर्थसंकल्प सादर करताना मार्केट 100 % क्रॅश होतेच ! हा आजपर्यंत चा अनुभव !
सकाळी ऑलरेडी मार्केट वर होतेच ,दुपारी बिंधास्त डोळे झाकून PE घेतला आणि तासाभरात खिसा टम्म झाला !
1 नंतर रिकव्हरी झाली हा भाग वेगळा .
Shocking! FM answers a
Shocking! FM answers a question in a presser why middle class not given IT relief? She replies sadistically that be thankful that we haven’t increased tax!
Teleprompter वरील आकडे वाचता
Teleprompter वरील आकडे वाचता येत नाही त्यांना आणि वाचलेच तर ते ऐकून समोरच्याला आकडी येते.
हे वाचून खूप हसलो.
Tax burden on the middle
Tax burden on the middle class has already been reduced quite a lot. Our efforts are to conserve resources & increase opportunities & income...Privately issued cryptocurrencies are not govt recognized legal tenders & will have a 30% tax: Union Commerce & Industry Min Piyush Goya
यूपी टाईप आकलन.
यूपी टाईप आकलन.
<< Teleprompter वरील आकडे
<< Teleprompter वरील आकडे वाचता येत नाही त्यांना आणि वाचलेच तर ते ऐकून समोरच्याला आकडी येते. >>
----- एव्हढी नाटके केली, जुमले केले, जेव्हाही तोंड उघडले तर खोटेच बोलले...
"हसे" टाळण्यासाठी एक नाटक अजून करा. आयटी सेल मधे हजारो सेवक काम करत आहेत. पैकी एकाला मागे बसवायचे आणि वाचायला द्यायचे, यांनी केवळ ओठ हलवायचे. हातवारे कुठे करायचे , ( एक अथवा दोन्ही) हात किती उंचीवर न्यायचे यासाठी सांकेतिक भाषा वापरायची.
पंतप्रधान झाल्यावर केलेल्या
पंतप्रधान झाल्यावर केलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात तिथल्या संसदेत केलेल्या भाषणाचं कौतुक झालं होतं. तिथेही टेलिप्रॉम्प्टर असेलच. पण तिथे भाषणावर मेहनत घेतली होती. सराव केला असावा. आता या सगळ्याचा कंटाळा आला असेल किंवा सध्या कपडेपट अधिक महत्त्वाचा वाटत असेल आणि त्यातून भाषणावर मेहनत करायला वेळ मिळत नसेल. तसंही कसाही असला तरी भक्तांना तो हवाच आहे. आता काही देवत्व जात नाही.
https://twitter.com/Cryptic
https://twitter.com/Cryptic_Miind/status/1488546177649766411
व्यक्तिगत आयक राबद्दल अर्थमंत्री किती करुणरसयुक्त उत्तर देताहेत बघा. डोळे पाणावले.
उगाच नाही मध्यमवर्ग भाजपच्या मागे खंबीरपणे उभा राहत.
This Policy Tweak Likely To
This Policy Tweak Likely To Be Big Boost For Mukesh Ambani, Gautam Adani
Th move will facilitate credit availability for digital infrastructure and clean energy storage
India's plans to classify data centers and energy storage as infrastructure assets allowing firms to access cheap and long-term credit, in a big boost for billionaires Gautam Adani, Sunil Mittal and Mukesh Ambani's plans to aggressively grow in these segments
मोडिनॉमिक्स
मोडिनॉमिक्स
परदेशात दडवलेला काळा पैसा शोधून परत आणणार आणि त्यातले ५-१० टक्के पगारदार लोकांना देणार कारण ते प्रामाणिक असतात
(No subject)
काही गुलाम मंडळी त्या 15
काही गुलाम मंडळी त्या 15 लाखापायी अक्षरशः भिकेला लागली आहेत
त्यांना जळीस्थळी 15 लाख दिसत आहेत .
https://twitter.com/i/status
https://twitter.com/i/status/1489219105811222530
काही गुलाम मंडळी <<
काही गुलाम मंडळी

<<
(No subject)
घ्या !
घ्या !

वॉव!
वॉव!
नाना१ मोदींनी दिलेले बिस्किट खातांना. भारिये हां सेल्फी! गळ्यात स्टीलची साखळी पण! वाह! क्या ब्बात!! २-२ रुपयांत हेच परवडते ना?
यार ते गुरगुरण्याचे ( पोट
यार ते गुरगुरण्याचे ( पोट बिघडल्यावर येतात तसे आवाज तोंडातून काढणे) साउंड इफेक्ट पण हवे होते सेल्फीसोबत. मजा आ जाता था!
लवकरच इंटरनेट टेक्नॉलॉजी साऊंडसोबत येणारा वासही पसरवेल असे वाट्टे.
तुझ्या सारख्या गुलाम
तुझ्या सारख्या गुलाम कार्यकर्त्यांनी 100 वर्ष जुन्या पक्षाची चावून चावून काय अवस्था केली याचे बोधक चित्र हाये ते !
राहुल्या ला एकदा तरी पंतप्रधान करा रे !
नाही तर घर कोंबडा आणि फूमचे फायब फंतफदान फोन्यास फफून फफ्ले फायेत
फणस अडकला की काय ?
फणस अडकला की काय ?
साईज बघून निवडत जा , म्हणजे
साईज बघून निवडत जा , म्हणजे नंतर तुला त्रास होणार नाही
म्हणजे तुम्ही निवडूनच घेता
म्हणजे तुम्ही निवडूनच घेता वाटतं...
Pages