Submitted by मी अश्विनी on 10 September, 2021 - 11:36
'काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.' तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... आत येणार्या लोकांना पाहून थ्रोनवर बसलेली सर्सी दचकते.
यू ट्राईड टू किल मी सिस्टर, अँड हु नोज बेटर दॅन यू 'अ लॅनिस्टर ऑल्वेज पेज हिज डेट'... टिरिअन
यू बिट्रेड अस बाय नॉट सेंडिंग आर्मी टू फाईट द नाईट किंग... जॉन
द नॉर्थ रिमेंबर्स... सान्सा
आय वाँट यू टू नो ईट वॉज मी... ओलेना
विंटर हॅज कम फॉर हाऊस लॅनिस्टर... आर्या
‘व्हेन यू प्ले द गेम ऑफ थ्रोन्स, यू विन ऑर यू डाय' यू सेड... ब्रॅन
.
.
ड्रकारिस.. डेनी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे दृश्य बघायची इथल्या अनेक
हे दृश्य बघायची इथल्या अनेक फॅन्सना उत्सुकता असेल खरी.
कथा मराठीत लिहिली असती तर
कथा मराठीत लिहिली असती तर समजली असती आणि (कदाचित) आवडली असती. धन्यवाद (Thank you).
हाहा! गॉटचे दिवस आठवले!
हाहा!
गॉटचे दिवस आठवले!
भारी! गॉटची आयड्याच आवडली!
भारी!
गॉटची आयड्याच आवडली!
देवनागरीत लिहिली आहे,
देवनागरीत लिहिली आहे, त्यामुळे वाचायला अवघड वाटली.
छान
छान
काहीच समजली नाही..वाचवली गेली
काहीच समजली नाही..वाचवली गेली नाही
मायबोलीवर काही लिहिण्याचा
मायबोलीवर काही लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता.
ही शशक गॉट मालिकेच्या पर्यायी शेवटाचे स्वांतसुखाय असे स्वप्नरंजन आहे. मालिका बघितली नसल्यास कथा दुर्बोध वाटणे सहाजिक आहे.
संवादांचा पंच मराठीतून अनुभवणे अशक्य असल्याने नाईलाजाने मिंग्लिश मधूनच लिहिले.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.
मालिका बघितली नसल्यास कथा
मालिका बघितली नसल्यास कथा दुर्बोध वाटणे सहाजिक आहे........तेच झाले.