Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 15:28
नमस्कार मायबोलीकर,
प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. मायबोली गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. जगभरातील विविध ठिकाणच्या प्नमाणवेळेनुसार घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.
चला तर मंडळी घ्या पटापट हातात कॅमेरा आणि पाठवा तुमची उत्कृष्ट छायाचित्रे. बोला गणपती बाप्पा मोरया.....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
आमच्या घरचा बाप्पा .
आमच्या घरचा बाप्पा .

मंगलमुर्ती मोरया..
बाप्पा मोरया _/\_ .
बाप्पा मोरया _/\_
.
सुंदर मूर्ती आणि सजावट.
सुंदर मूर्ती आणि सजावट.
(No subject)
आमच्या घरचे बाप्पा
(No subject)
(No subject)
आई ग्ग!!! एकेक बाप्पा
आई ग्ग!!! एकेक बाप्पा गोजिरवाणा आहे. माथ्यावर वाहलेल्या चांदीच्या दुर्वा वाह!! फुले, सजावट, नैवेद्य पाहूनच डोळे निवले.
(No subject)
सगळे बाप्पा खूपच देखणे आहेत
सगळे बाप्पा खूपच देखणे आहेत
हा आमचा घरी घडवलेला बाप्पा.
हा आमचा घरी घडवलेला बाप्पा. गणोबा लेकाने घडवला आहे(वय वर्षे ५)
सगळे बाप्पा सुरेख!
सगळे बाप्पा सुरेख!
आमचा गणपती. घरीच मूर्ती
आमचा गणपती. घरीच मूर्ती घडवण्याचं हे तेविसावं वर्ष.

सुंदर सजावटी.
सुंदर सजावटी.
चैतन्य खूप छान बनवलाय बाप्पा.
हजारो ख्वाईशे, ५ वर्षाच्या मानाने अप्रतिम मुर्ती बनवलीये तुमच्या मुलाने.
ऋन्मेष, मागचे फुलाचे गोल सुंदर आहेत.
(No subject)
(No subject)
सगळे बाप्पा अतिशय देखणे आहेत.
सगळे बाप्पा अतिशय देखणे आहेत.
आई ग्ग!! काय सजावट आहे एकेक.
आई ग्ग!! काय सजावट आहे एकेक.
सुरेख मुर्ती सगळ्या. _/\_
सुरेख मुर्ती सगळ्या. _/\_
आमचा बाप्पा.
आमचा बाप्पा.
आमचा बाप्पा आणि गौरी
आमचा बाप्पा आणि गौरी
माती भिजते मायेसारखी
माती भिजते मायेसारखी
हात ‘आई’ होत जातो..
घडविणाऱ्याची मजा बघत
‘घडविता’ घडत जातो..
~ संदीप खरे
मूर्ती, शाडूमातीपासून घरी स्वत:च्या हातांनी बनवलेली.
कित्ती गोड गोड बाप्पा आणि
कित्ती गोड गोड बाप्पा आणि सुन्दर सुन्दर सजावट . गणपती बाप्पा मोरया !!!
काय सुंदर प्रसन्न सजलेले
काय सुंदर प्रसन्न सजलेले बाप्पा आहेत सर्व.बघून अतिशय छान वाटतंय
या वर्षीचा आमचा पहिलाच बाप्पा
या वर्षीचा आमचा पहिलाच बाप्पा आहे..

@सांज वाह काय सुरेख मूर्ति
@सांज वाह काय सुरेख मूर्ति आहे. मला ते गुलाबी (हॉट पिंक) उत्तरिय प्रचंड आवडलं. रंग व चुण्या. आणि जर्द निळा तकिया/लोड.
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा


सगळ्यांचे बाप्पा ,आरास छान.
सगळ्यांचे बाप्पा ,आरास छान.
Aamcha Bappa
Aamcha Bappa


हा आमच्या घरचा बाप्पा.
हा आमच्या घरचा बाप्पा.
Pages