Submitted by एकुलता एक डॉन on 11 August, 2021 - 18:51
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे
नमस्ते
२००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते
बरेच ,९९% बंद पडले
त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही
मनोगत
मायबोली
मिसळपाव
इसाहित्य
मराठीमाती
ऐसी अक्षरे
मागे वळून पाहताना
बंद पडलेली
मीमराठी
भुंगा
मराठीप्रेमी
मराठीकिडे
काय वाटेलते
कृपया यात अधिक भर घालावी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
marathiworld.com
marathiworld.com
शाळेत असतांना 'इंटरनेट कसे वापरायचे' हे शिकवताना हे संकेतस्थळ दाखवले होते. (इ.स. २००५) हे संकेतस्थळ अद्यापही सुरु आहे.
प्रतिलिपी
प्रतिलिपी