Submitted by सत्यजित on 24 May, 2009 - 04:43
लाटणं म्हणाल पोळपाटाला
कशास रे तुझी इतकी मिजास?
रोज रोज पोळ्या लाटुन
मीच का करावी तुला मसाज?
पोळपाट म्हणालं..
तुला लाटता यावं म्हणून
मी उपडा पडुन रहातो
पोळी नाही, तवा नाही,
मी तर जमिन पहात रहातो
लाटण्याला कळालं त्याच
चुकीचं होतं वागणं
कधीच नाही भांडत म्हणून
पोळपाट आणि लाटणं
-सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
सत्या,
सत्या, सुट्टीतला बराच काळ स्वयपाकघरात घालवेलेला दिसतोय. जमल्या का रे पोळ्या की नुसतं हाती पोळपाट आणि लाटणंचं ?
महत्त्वाचं राहीलं, कविता आवडली.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
(No subject)
खूप
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
aing!!!
aing!!!
भारीच रे
भारीच रे सत्यजीत.
पोळपाट लाटण्यावर बराच रिसर्च झालेला दिसतोय तुझा
(No subject)
पाठीत
पाठीत पडल्यावर चांगलीच कविता सुचली आहे
मस्त
मस्त
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
सत्या,
(No subject)
किती गोड
किती गोड
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
!!!!! ..सुसंगती
!!!!!
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
(No subject)
मस्त
मस्त
(No subject)
जाई जुई
जाई जुई आणि केतन ला अनुमोदने