![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/07/16/photo%201.jpg)
corona च्या पहिल्या लॉक डाऊन मध्ये आमची ट्रीप सुद्धा लॉक डाऊन झाली आणि त्यानंतर जुन महिन्यापर्यंत आमच्या हातात घरी बसण्या शिवाय पर्याय नव्हता.अर्थात future planning सुरू होतच... May संपून June उजाडला आम्ही सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून होतोच... हिमाचल प्रदेश reopen होणार असं समजलं आणि जुन च्या दुसऱ्या आठवड्यात ठरवलं... बहुतेक एक छोटी window मिळेल त्यातच सुटायच....ठरलं... त्या छोट्या कालावधीत सगळी कामं,committments पूर्ण करून सामान pack करून निघायचं एक आव्हानच होतं... पण जायची इच्छा इतकी प्रबळ की दिवस रात्र एक करून सर्वांनी सगळी कामं पूर्ण केली. 15 जुन ला हिमाचल ओपन होणार हे समजल्यावर 15 चीच flight घेऊन दिल्ली ला पोचायचं अस ठरलं आणि दोन दिवस आधी तिकिटं बुक झाली.आता प्रश्न RTPCR चां... एक दिवस आधी अर्धा दिवस घालवून sample दिले आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळावा आणि negative मिळावा ह्या प्रतीक्षेत बाकी तयारी आटपली.
15 तारखेला हातात negative report आल्यावर आणि तिथून मुंबई एअरपोर्ट ला जेव्हा एकत्र भेटलो...तेव्हा आमचा विश्वासाचं बसत नव्हता की आपण खरंच जातो आहोत... दोन वर्षांपासून जो प्लान बनता बनता कॅन्सल होत होता...त्या प्रवासासाठी आम्ही निघालो आहोत...चिमटे काढले आम्ही एकमेकांना...
पुढच्या काही दिवसांमध्ये आमच्या ह्या प्रवासाची गोष्ट....
Stay tuned
मधुवंती
#onewaytickettospiti
छान एंजॉय. सेल्फी मिरर मोडवर
छान एंजॉय. सेल्फी मिरर मोडवर काढलाय. वाचायला उत्सुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
तुमचे आधीचे लेख मस्त होते.
तुमचे आधीचे लेख मस्त होते. येऊ द्यात पुढचे भाग.
रच्याकने धागा प्रवासवर्णन मध्ये टाका.
रिटन जर्नीचं काय केलं?
रिटन जर्नीचं काय केलं?
छान !
छान !