Submitted by मी अश्विनी on 2 June, 2021 - 08:37
नमस्कार,
पुण्यात सिंहगडरोड परिसरातल्या अपार्टमेंट विक्री संदर्भात रिअल ईस्टेट लॉ संबंधित लॉयरची माहिती हवी आहे.
कोणाच्या ओळखीत, अनुभवात असे वकील असतील तर कृपया माहिती मिळेल का.
वकीलाबद्दल अनुभव असल्यास फारच मदतीचे होईल.
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुषार विद्वंस mailto
तुषार विद्वंस mailto:vidwanstushar@gmail.com. माझा नुकताच अनुभव आहे चांगला
माझी बायको रिअल इस्टेटची वकील
माझी बायको रिअल इस्टेटची वकील आहे व तोच व्यवसाय आहे.अधिक माहितीसाठी मेल करा. manjiri.ghatpande@gmail.com
तिता, प्रकाश
तिता, प्रकाश
माहिती बद्दल खूप धन्यवाद. बहिणीला माहिती forward केली आहे. ती लवकरच संपर्क साधेल.
Real Estate आणि taxation
Real Estate आणि taxation समजणारा वकील असला तर अधिक उत्तम.