Submitted by sneha1 on 10 April, 2021 - 18:44
नमस्कार मंडळी!
नाशिक मधे जर घरपोच धान्य, भाज्या किंवा डबा घरी हवा असेल तर काय पर्याय आहेत सध्याच्या परिस्थितीत? मैत्रिणीचे आईबाबा तिथे जेल रोड जवळ कुठेतरी राहतात, दोघांनाही कोव्हिड झाला आहे त्यामुळे त्रास होतो आहे. तिच्या बहिणी मुंबईला आहेत पण त्यांच्या बिल्डिंग सील झाल्या आहेत. कोणी माहिती देऊ शकेल का याबद्दल प्लीज?
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतात सकाळचे आठ वाजले की
भारतात सकाळचे आठ वाजले की तिकडच्या नातेवाईकांना फोन करून माहिती देते.
दरम्यान तुम्ही त्यांचा रहाण्याचा परिसर नक्की कोणता आहे हे कळवून ठेवता का? सध्या तिथे बरेच कडक निर्बंध असल्याने नेमका एरिया समजल्यास माहिती मिळवणे सोपे जाईल.
रोटी शोटी by पद्मावती फूड्स
रोटी शोटी by पद्मावती फूड्स (+९१ ७०३०८९१९१९) यांना संपर्क करा. माझे आई-बाबा नाशिकला यांच्याच कडून डबा मागवतात
*अन्न हे पूर्ण ब्रह्म*
*अन्न हे पूर्ण ब्रह्म*
या उक्तीला अनुसरून कोरोना च्या ह्या भयावह परिस्थितीत जिथे एक पॉझिटिव्ह व्यक्तीला आपल्या घरातील सदस्याला भेटणे सुद्धा कठीण झाले आहे*,
तिथे सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे जेवणाचा...
तर आता जेवणाची काळजी करू नका.
अगदी घरगुती चव असलेला डब्बा तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या दारापर्यंत आम्ही पोचवत आहोत,
*ही सेवा आम्ही विनामूल्य देत असून जेवण आपणांस भावे केटरिंग यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ज्या लोकांना दोन वेळचं जेवण विकत घेणं अशक्य आहे किंवा ज्यांचे नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती आपल्यापेशंट असलेल्याआपल्या नातेवाईकाला जेवण पोचवू शकत नाही त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा*. ज्यांना कोणाला ही सेवा हवी असल्यास त्यांनी सकाळी 9 च्या आत आणि सायंकाळी 4 च्या आत कळवावे ही विनंती
*नोंद - हा आमचा मुख्य व्यवसाय नसून, समाजाप्रती ह्या कठीण प्रसंगात मनापासून केलेलं एक सेवा आहे*
*नाशिक मधील खालील भागात ही सेवा पोचविली जाणार आहे*
१. इंदिरा नगर
२. गोविंद नगर
३. अश्विन नगर
४. पाथर्डी फाटा
५. कर्मयोगी नगर
६. महात्मा नगर
७. त्रिमूर्ती चौक
८. शरणपूर रोड
९. कॉलेज रोड
१०. गंगापूर रोड
११. सिरीन
१२. रामवाडी
१३. भाभा नगर
१४. काठे गल्ली
संपर्क चिराग पाटील
9922136378, 9022152858, आर्ट ऑफ लिविंग,
राम जानकी सेवा संघ ट्रस्ट, नाशिक.
what's app forward aahe. Pan
what's app forward aahe. Pan try karu shakata.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
वत्सला, ती म्हणाली की Bali Temple /जेल रोड आणि तिथे नोटा छापल्या जातात तो भाग.
*नातू केटरर्स यांचे*
*नातू केटरर्स यांचे*
*परिपूर्ण tiffins*
*_For a Limited Period_*
_1 ओली भाजी_
_1 सुकी भाजी_
_3 घडीच्या पोळ्या तूप लावून_
_वरण, भात,_
_कोशिंबीर_
_हा असा आहे आपला घरगुती डब्बा_
_पोटभर जेवा, लवकर बरे व्हा..._
_अवश्य संपर्क साधा_
*(ऑर्डर + पेमेंट साठी, फोन पे, गुगल पे)*
*सुदाम मोरे 9822768053*
*डिलिव्हरी साठी*
*अक्षय - 9527289671*
*योगेश - 7020330413*
*feedback साठी*
*वैभव नातू - 9860595903*
*फ्रेशकुक केटरर्स*
*फ्रेशकुक केटरर्स*
*तुमची निवड हीच आमची आवड़*
*Test is best*
*आमची वैशिष्ट्ये* :
*स्वादिष्ट भोजन*
*विविधता*
*व्यवस्थितस्वच्छता*
*चांगले नियोजन*
*तत्पर सेवा*
*शिवाय वाजवी दर*
* तसेच सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील*
*मोफत घरपोच सेवा*
*कॅशऑन डिलिव्हरी उपलब्ध*
*वॉट्सअप,फोन आणि मेसेज ह्या पैकी कोणत्याही माध्यमाने ऑर्डर स्वीकारल्या जाईल*
*संपर्क :*सौ.तृप्ती कुलकर्णी *7620567503*
*घरपोच जेवण मिळवून आनंद साजरा करूया*
*Please Share To Your Friends & Family Members*
त्यांच्या मुली Amazon.in वरून
त्यांच्या मुली Amazon.in/ pantry वरून घरपोच सामान पाठवू शकतील. किराणावाले पण आणून देतात.
हा॑ धागा घरपोच धान्य, भाज्या
हा॑ धागा घरपोच धान्य, भाज्या किंवा डबा याबद्दल आहे. कृपया विषयाशी संबंधित नसलेल्या प्रतिक्रिया टाळा.
कोव्हिड पेशंट साठी जेवणाचे
कोव्हिड पेशंट साठी जेवणाचे डबे हवे असल्यास आम्ही रूचकर, स्वादिष्ट, घरगुती चवी चे जेवणाचे डबे देतो. यात आपल्या ला मिळेल:-
३ घडीच्या पोळ्या
भाजी
भात/खिचडी
आमटी/वरण
कोशिंबीर/सलाड
चटणी
९०/-रु
डबा हवा असल्यास
या नंबर वर संपर्क करा
सौ. स्वाती निलेश डोंगरे
९४२०४१३२८४
श्री. निलेश डोंगरे
९८९०६६९२३०
*३की.मी पेक्षा पेक्षा जास्त अंतर असल्यास delevari charge extra**
मला वरचा एक संपर्क मिळाला.
अजून काही एरिया specific मिळाले तर देते.
Posting from mobile so
Posting from mobile so writing in English.
Gharpoch dabba in Nashik road/Upnagar area, 80 RS per tiffin or ask if rates changed, my friend ordered tiffin for her in-laws last month.
Gurudev +917507501740
https://gurudev-tiffin-box-service.business.site
Grocery items -
www.localshouts.com (kirana, milk products, bread, fruits)
Amazon pantry (next day delivery for prime members)
Bhajipala/dry fruits/fruits/chikki etc -www.bhajiwala.online
Also on Google Play search for "Nashik Grocery" you will find many apps for grocery shopping.
Thanks a lot all. Will send
Thanks a lot all. Will send this information to my friend
Thank you so much Sneha for
Thank you so much Sneha for the information and all the people for responding.
My parents address is Parksyde Homes, Mumbai Agra Road, Near Bali Mandir, Hanuman Nagar, Nashik, 422003.
If some one is providing at that location please share your details will contact you. Thank you so much once again.
Please stay safe all.
You can contact too, of all
You can contact too, all of the above numbers to make sure if they deliver to the location you mentioned. Thank you
Hi Rama
Hi Rama
Wishing your parents a speedy recovery. I just now spoke with Mrs Dongare for someone else who need tiffin service. Mrs Dongare works in the area around your parents. She seemed very nice. Please call her on +91 94204 13284.
Good luck!
रोटी शोटी by पद्मावती फूड्स (
रोटी शोटी by पद्मावती फूड्स (+९१ ७०३०८९१९१९) यांना संपर्क करा. माझे आई-बाबा नाशिकला यांच्याच कडून डबा मागवतात>>>> ह्यांच्याशी पण बोलले. He also sounded very professional.
Art of living वाल्यांनी फोन उचलला नाही.
लवकर बरे होवोत या सदिच्छा.
लवकर बरे होवोत या सदिच्छा.
नाशिक काही एकदम सडेतोड, रोखटोख, तुसडे नाही. असणारे नाही.
आजूबाजूच्यांनी एव्हाना सोय करूनही दिलेली असेल.
Gudipadwa cha shubecha
Gudipadwa cha shubecha sarvana !!!
Thank you so much Bhochakbhavani, Vathsala aani Paashanbhed respond karnya baddal.
Majha bahin ha thread follow karat aahe aani tyanni contact kela aahe. Aani jasa mahtla Nashik itka chaan city aahe sarva lok ek dum madat karat aahe. Me sarvanchi aabhari aahe.
PS:Sorry Marathi font install nahi aahe mahnun English madhe type karte.
Khoop Khoop Dhayawad,
Rama
(No subject)
(No subject)
नवी मुंबई, बेलापुरात घरगुती
नवी मुंबई, बेलापुरात घरगुती डबा कुठे मिळेल कोणी सांगू शकते.