Submitted by कनू on 24 March, 2021 - 01:43
काल दुपारी मी Olx वर एक ऍड टाकली होती .. एका माणसाने मला कॉल केला आणि QR code व्हाट्स अँप वर पाठवला .. मी तो स्कॅन केल्यावर माझ्या अकाउंट मधून पैसे कट झाले ..
please मला कोणी इथे मदत करू शकेल का .. complaint मी शिवाजीनगर पुणे पोलीस स्टेशन ला केली आहे .. या व्यतिरिक्त मी काय करू शकते to get refund . आता तो माणूस फोन केल्यावर खूप शिव्या देऊन घाण बोलत आहे
मी खूप टेन्शन मध्ये आहे कारण अमाऊंट जास्त आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बँक transaction रेव्हर्ट
बँक transaction रेव्हर्ट करणार नाही. कारण त्या transaction मध्ये बँकेची काहीच चुक नाही. त्यांना पोलिसांकडून तक्रार जावी लागेल. फोन कुठला आहे त्याचाही इथे संबंध नाही. मात्र पैसे जमा झालेल्या बँकेच्या खातेधारकाची कुंडली बँकेकडे आहे. तुमच्या FIR चा संदर्भ देऊन, पोलिसांनी त्या बँकेला खातेधारकाच्या नाव पत्त्याची विचारणा करून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा ना? हे करण्यात पोलिसांना काय आव्हान आले विचारलेत का?
<<
तात्या,
आपण आपली बाजू धर्माची हे गृहित धरून बोलतो आहोत.
तो खातेधारक कुंडलीवाला जर (उदाहरणार्थ) म्हणाला, की या माणसाला मी माझ्या बायकोचं मंगलसूत्र विकलं, त्याच्या बदल्यात याने पैसे दिले. लीगल ट्रॅ़ंजॅक्शन करून पैसे आलेले आहेत. (वर बोल्ड केलेला भाग तुम्हीच लिहिला आहे) मी कुठेही जबरदस्ती केलेली नाही. आता हा तात्या माझ्याकडून पैसे परत उपटायचा प्रयत्न करतो आहे. तर पोलिस तुमच्यावर गुन्हा दाखल करतील, असे चालेल का?
या १००% चोराच्या उलट्या बोंबा आहेत, पण एक्झॅक्टली हेच याच शब्दात मला माझ्या सायबरक्राईममधल्या मित्राने
जावयाजावईबापूं च्या ट्रँजॅक्शन्च्या वेळी सांगितलं होतं.कोठारावर ठिणगी वगैरे सगळं
कोठारावर ठिणगी वगैरे सगळं थेरॉटिकली बरोबर असलं तरी ठिणगी पाडण्याचा उद्योग करणार्याचीच चूक असते.
जे सेफगार्ड्स आहेत त्याचं उल्लंघन आपणच केल्याने फसवणूक झाली आहे. हे जर समजत नसेल, तर ऑनलाईण ट्रँजॅक्शन न करता सरळ कॅश व्यवहार करत जा.
आधार कार्ड ऑनलाईन
आधार कार्ड ऑनलाईन transaction वाल्या बँक लागा जोडले तर काय होऊ शकते ? सेफ नाही का ते?
(No subject)
वशिला लावून ही बँकेत मॅनेजर
वशिला लावून ही बँकेत मॅनेजर झाली असणार.
हिला स्वतःचे अकाउंट सभाळता येत नाही बँक काय चालवत असणार.
Pages