Submitted by मी_आर्या on 12 May, 2009 - 08:13
'मदर्स डे' च्या निमित्ताने 'सकाळ' ने आयोजीत केलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी माझ्या लेकाने पाठवलेली अष्टभुजा...
गुलमोहर:
शेअर करा
'मदर्स डे' च्या निमित्ताने 'सकाळ' ने आयोजीत केलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी माझ्या लेकाने पाठवलेली अष्टभुजा...
धन्स
धन्स सर्वांना! लेकाला याचे प्रिंट काढुन दाखवते आता... हुरुप वाढेल त्याचा!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
व्वा,
व्वा, चान्गल काढलय की चित्र
छान
बालचित्रक
बालचित्रकाराचे आणि मातेचे अभिनंदन
धन्स
धन्स इन्द्रा!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
चित्र तर
चित्र तर सुंदर आहेच पण पिलुनी स्वतःच चित्र खूपच क्युट काढलय!
_______________________________
"शापादपि शरादपि"
चित्रातुन
चित्रातुन सत्यता मांडण्याचा यशस्वी प्रयत्न .
आणि चितत्राला नाव पण सहि दिलाय.
चित्रकाराचे शुभ नाव काय?
चित्र तर
चित्र तर सुंदरच पण त्यातील भावना त्याहून सुंदर.
सहि
सहि
मस्तच आहे .... छान कल्पना
मस्तच आहे .... छान कल्पना आवडली
चित्रकाराचं नावः चि. तनिष्क
चित्रकाराचं नावः चि. तनिष्क मोरे
मस्तच
मस्तच
ग्रेट !! आर्या, आपल्या मुलाची
ग्रेट !! आर्या, आपल्या मुलाची कला अशीच कल्पकतेने बहरत राहो
ही शुभेच्छा !!!
खुप सुन्दर ..
खुप सुन्दर ..
नयना,लेकाने मस्तच काढलय
नयना,लेकाने मस्तच काढलय चित्रं

एका हातात लाटणं पण दिलय
तोषा..! धन्स! <<<एका हातात
तोषा..! धन्स!:)
<<<एका हातात लाटणं पण दिलय<<
लेकाला माहीतीये ना, आईच अस्त्र आणि शस्त्र..:P
अरे वा छानच आहे हे
अरे वा छानच आहे हे चित्र!
रच्याकने, हा तर माझच सध्याच चित्र वाटते आहे मला. परवाच मुलीला(वय वर्षे साडेचार) मी म्हणत होते की आता मलाच अजुन सहा हात हवे आहेत! (त्यातला उपरोध न समजुन) ती म्हणाली 'आई मग तु कशी दिसशील?' आता तिला दाखवते हे चित्र.
सही खूपच छान आहे कल्पना !
सही खूपच छान आहे कल्पना !
आईशप्पथ!!! ___/\___ तुला आणि
आईशप्पथ!!! ___/\___ तुला आणि तुज्या लेकाला
आर्या, तू सुपर वुमन अन तो
आर्या, तू सुपर वुमन अन तो आईंगस्टाईंग...
.. आईनस्टाईन म्हणायचे होते मला ....
कल्पना आणि चित्र दोन्ही
कल्पना आणि चित्र दोन्ही आवडले.
Pages