सर्वांना नमस्कार.
आपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.
अशी ही खडतर एसआरटी आपल्या लाडक्या हर्पेन ह्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचं पुनश्च अभिनंदन. त्यांच्या असंख्य अचिव्हमेंटसमध्ये आणखी एक नवीन भर.
त्यासंदर्भात त्यांनी त्यांचे अनुभव लिहावेत अशी विनंती त्यांना अनेकदा केली. त्यांना माझ्या मनात त्या अनुभवाबद्दल असलेले प्रश्न- क्वेरीजही विचारल्या. मुद्देही काढून दिले. निदान तीन किल्ल्यांसाठी ३ लेख आणि एक प्राक्कथन लिहावं अशी विनंती केली.
पण अनेक दिवस होऊनही त्यांचा पहिला लेख आलेला नाही. त्यामुळे आपण सर्वांना- हर्पेनच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही विनंती की आपणही त्यांना लिहिण्यास सांगावं! आणि त्यांचा अनुभव, तयारी ही खूप विशेष असणार. तेव्हा त्यांनी ती नक्की शेअर करावी.
इतकी मोठी अचिव्हमेंट झाल्यावर पार्टी तर पाहिजेच ना. तर अशी ही निदान वाचन- मेजवानी त्यांनी सर्वांना द्यावी अशी त्यांना विनंती आहे. आपणही दुजोरा दिल्यास त्यांना ती मेजवानी द्यावीच लागेल! तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो.
हर्पेन ह्यांच्याव्यतिरिक्त माबोवरील इतर कोणी हे अल्ट्रा रन्स केले असतील तर त्यांचंही अभिनंदन! धन्यवाद.
वा ! अभिनंदन!
वा !
अभिनंदन!
हर्पेन यांचे हार्दिक अभिनंदन!
हर्पेन यांचे हार्दिक अभिनंदन!
डेंजर. साष्टांग नमस्कार.
डेंजर.
साष्टांग नमस्कार.
ग्रेट! अभिनंदन!
ग्रेट! अभिनंदन!
अशी अचिव्हमेंट केल्यावर लिखना तो बनता है
व्वा! हर्पेन मनःपूर्वक
व्वा! हर्पेन मनःपूर्वक अभिनंदन !
हर्पेन, मनापासून अभिनंदन!
हर्पेन, मनापासून अभिनंदन! वाचून फार आनंद झाला. आता लेख लवकर येऊदे.
भारीच हर्पेन! अभिनंदन
भारीच हर्पेन! अभिनंदन
खूप छान!!
खूप छान!!
अभिनंदन हर्पेनजी....!
सहीच... भाग हर्पेन भाग
सहीच...
भाग हर्पेन भाग
हर्पेनजी
हर्पेनजी
तुमच्या धावत्या पायांना दंडवत असो !
आणि मार्गी- आभार हे सांगतिल्याबद्दल .
भारीच हर्पेन! हार्दिक अभिनंदन
भारीच हर्पेन! हार्दिक अभिनंदन ! लवकर लिहा!
हर्पेन यांचे अभिनंदन.
हर्पेन यांचे डबल अभिनंदन.
सिम्बांनीही पुणे अल्ट्रा मॅरॅथॉन पूर्ण केली.
अभिनंदन. एव्हडं कोणी कसं धावू
अभिनंदन. एव्हडं कोणी कसं धावू शकतं? किती तास सराव लागतो रोज? मी लहान असताना वाऱ्यासोबत स्पर्धा लावायचो, वारा पण दिशा बदलून मी पळत असेल त्या दिशेला वाहायला लागायचा. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
ग्रेट! हर्पेन , अभिनंदन !!
ग्रेट! हर्पेन , अभिनंदन !!
मार्गी धन्यवाद !!
हर्पेन, मनापासून अभिनंदन!
हर्पेन, मनापासून अभिनंदन! वाचून फार आनंद झाला. आता लेख लवकर येऊदे.>>+१
जबरदस्त !! अभिनंदन..
जबरदस्त !!
अभिनंदन..
हर्पेन, हार्दिक अभिनंदन!
हर्पेन आणि सिम्बा, हार्दिक अभिनंदन! ग्रेट आचिव्हमेंट!
कौतुकास्पद ! हर्पेन अभिनंदन.
कौतुकास्पद ! हर्पेन अभिनंदन. प्लीज लिहाच.
सिम्बा तुमचेदेखील अभिनंदन.
आणि मार्गी- आभार हे सांगतिल्याबद्दल . <<< +१००००
मार्गी, या अपडेटसाठी धन्यवाद
मार्गी, या अपडेटसाठी धन्यवाद !
हर्पेन, अभिनंदन ! खूपच मोठी अचिव्हमेंट आहे. आता नवीन वर्षाचे संकल्प सुरू होतील त्यापूर्वी तुमचं अनुभवकथन आणि पूर्वतयारी वाचायला आवडेल. माझी 7किमी पुढे धाव गेली नाही, तुमच्या लेखाने इनस्पायर होऊन 10 किमी सुरू करेन.
प्लिज नक्की लिहा.
अभिनंदन हर्पेन!
अभिनंदन हर्पेन!
सिम्बा, तुमचेही अभिनंदन!
प्लीज दोघेही लेख लिहा.
मार्गी, इथे सांगितल्याबद्दल आभार.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
लेखाबद्दल आभार
(हे मी लहानपणी चालत केले होते, पण धावत???)
आभिनंदन.. हर्पेन..!
आभिनंदन.. हर्पेन..!
Congratulations Harpen and
Congratulations Harpen and Simba
Thanks Margi for sharing this here.
हर्पेन आणि सिम्बा, हार्दिक
हर्पेन आणि सिम्बा, हार्दिक अभिनंदन! ग्रेट आचिव्हमेंट! >>> +९९९
हर्पेन, अभिनंदन! लेखाची वाट
हर्पेन, अभिनंदन! लेखाची वाट बघतोय...
सिम्बा, अभिनंदन! तुमच्याही लेखाची वाट बघतोय...
हर्पेन आणि सिंबा चे हार्दिक
हर्पेन आणि सिंबा चे हार्दिक अभिनंदन!!
हर्पेन आणि सिम्बा यांचे
हर्पेन आणि सिम्बा यांचे अभिनंदन . दोघांनीही सविस्तर लेख ( माला) लिहा लवकर.
एक नंबर.. अभिनंदन हर्षद
एक नंबर.. अभिनंदन हर्षद आणि सिम्बा
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेनजी.
अभिनंदन हर्पेनजी.
Pages